Month: December 2025

अवैध रेती उत्खननावर पहाटे महसूल विभागाची धडक कारवाई 18 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट

नांदेड – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज महसूल विभागाच्या पथकाने कल्लाळ व पिंपळगाव निमजी परिसरात पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत उपविभागीय अधिकारी…

रणसिंग महाविद्यालयाच्या हरीश डोंबाळे ची राष्ट्रीय स्तरावर झेप सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक 

इंदापूर –कळंब ता.इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेला न्हावी ता. इंदापूर येथील हरीश दिपक डोंबाळे यांनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेत…

शेअर बाजारात सात लाख कोटींचा फटका; भारतीय रुपया व्हेंटिलेटर वर

काल संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५२ मिनिटे स्वतःचे आणि पक्षाचे राष्ट्रवादाचे “प्रमाणपत्र” सादर केले. जणू काही राष्ट्रवादाचा एकमेव घाऊक पुरवठादार तेच आहेत. पण लगेचच खासदार प्रियंका गांधी यांनी सत्याचा…

मनीष कांबळेंच्या वाढदिवसाला एजे ग्रुपकडून समाजसेवेची सुंदर भेट

नांदेड (प्रतिनिधी) -डॉ. आंबेडकर नगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते मनीष कांबळे यांच्या जन्मदिनी एजे ग्रुपने वेगवेगळ्या शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करून आपल्या बंधूंचा जन्मदिवस साजरा केला. डॉ.आंबेडकर नगर मधील बुद्ध विहारांमध्येही अनेक…

एक लग्न, शंभर चर्चा: शिंदेंची सुट्टी आणि शिवसेनेची घरवापसी?  

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे आपल्या देशाकडे परत निघून गेले, आणि त्यांच्यामागोमाग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलकडे रवाना झाले. कारण आज्ञा होती एका महत्त्वपूर्ण कामाची… लग्नसोहळ्याची!…

तेल व्यापाऱ्याला चकवा देत चोरट्यांची 30 लाखांची ‘क्लीन स्वीप’; पोलिसांच्या वचकावर प्रश्नचिन्ह   

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात चोरट्यांनी गाडीला मुद्दाम पंचर करून तब्बल 30 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केल्याची धाडसी घटना काल (मंगळवार) रात्री सुमारे 10 वाजता घडली. या घटनेमुळे शहरात…

चिंचोली शिवारात अवैध वाळूउपसा धडक कारवाई – उस्माननगर पोलिसांकडून 23.50 लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल

उस्माननगर (प्रतिनिधी)– चिंचोली शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळूउपसा प्रकरणात उस्माननगर पोलिसांनी महसूल पथकासोबत संयुक्त कारवाई करत तब्बल 23 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी…

प्रमाणित बियाणे वितरणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत देशातील खाद्यतेलांचे उत्पादन वाढविणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी उन्हाळी हंगाम 2025 साठी भुईमुग आणि तिळ पिकांसाठी 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाची योजना…

सौ.मंदाकिनी गोलेगावकर यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील अशोकनगर सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्या व माजी सचिव सौ.मंदाकिनी गोविंदराव गोलेगावकर यांचे दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. वृध्इापकाळाने निधन झाले. निवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी गोविंदराव गोलेगांवकर यांच्या त्या…

सिंहावलोकन…नववर्ष संकल्पनांचे

वर्ष नवे, हर्ष नवे म्हणत प्रारंभी अर्थात नववर्ष दिनी आखलेल्या योजना आणि केलेले संकल्प किती प्रत्यक्षात आले याचे सिंहावलोकन करण्याचा काळ म्हणजे सरता डिसेंबर महिना… डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा देखील…

error: Content is protected !!