नांदेड(प्रतिनिधीस)-मौजे डौर ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 50 हजार रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. दिगंबर बाबाराव तोषटवाड यांनी दिलेल्या तक्र्रारीनुसार दि.22 मे ते 24 मे दरम्यान त्यांचे घर बंद होते. या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतून लोखंडी कपाटातील दहा हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 263/2025 प्रमाणे नोंदवली आहे. पोलीस उपनिरिक्षक सुरेश जाधव अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 955 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महिलेचे 1 लाख 52 हजारांचे गंठण तोडले 50 वर्ष सत्ता भोगून काँग्रेसमधून गेलेल्या अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला उतरती कळा लागली काय?- खा.रविंद्र चव्हाण