नांदेड महत्वाच्या बातम्या उपआयुक्त पदोन्नती प्राप्त मोहम्मद सादीक यांची चौकशी करा-गौतम जैन यांची मागणी January 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेतील स्वच्छता सहाय्यक आयुक्त मोहम्मद सादीक यांना उपआयुक्त पदोन्नती देण्यात आली आहे. त्या पदोन्नतीबाबत चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी असा अर्ज सामाजिक कार्यकर्ते गौतम जैन यांनी मनपा आयुक्तांना दिला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठास मानवी मूत्रापासून ऊर्जेच्या निर्मितीसाठी अमेरिकन पेटंट January 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम माने आणि डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. ज्यामुळे मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती केली आहे. याच…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिमायतनगर पोलीसांनी अवैध मद्य पकडले ; पाच जणांना अटक दोन फरार January 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीसांनी 22 जानेवारी रोजी त्यांच्या हद्दीतील 3 ठिकाणी पाच जणांना पकडून त्यांच्याकडून एकूण 15 हजार 840 रुपयांचे अवैध मद्य, 12 हजार 150 रुपये रोख रक्कम, दोन तलवारी आणि एक…
नांदेड महत्वाच्या बातम्या पती-पत्नीने मिळून 7 लाख 50 हजारांची केली फसवणूक January 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गृहवस्तीच्या व्यवसायात भागिदारी देतो असे म्हणून लहान येथील पती-पत्नीने 7 लाख 50 हजार 29 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आता अर्धापूर पोलीसांनी गुन्ह्यात नोंद केला आहे. आंबेगाव ता.अर्धापूर येथील मोहन देवराव…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन January 23, 2025 Kanthak Suryatal *दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान* नांदेड :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर १०.४५ ला आगमन झाले. लगेच ते ११ वाजता परभणीला नियोजित दौऱ्यावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पळवून नेलेल्या 8 वर्षीय बालिकेचा नरबळी दिला जाणार होता January 23, 2025 Kanthak Suryatal माळाकोळी पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी 48 तासात बालिकेला शोधले नांदेड(प्रतिनिधी)-लिंबोटी येथून गायब झालेल्या 8 वर्षीय बालिकेला माळाकोळी पोलीसांनी 48 तासात शोधून काढले आहे आणि या प्रकरणी तीन जणांना अटकपण केली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या 25 जानेवारी मतदार दिनी दिव्यांग कृती समिती सर्व दिव्यांगांचे मतदान कार्ड परत करणार January 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडे असलेले दिव्यांगांचे पाच टक्के राखीव असलेल्या निधीचा उपयोग दिव्यांगांना वेळेवर मिळत नाही म्हणून 25 जानेवारी रोजी, राष्ट्रीय मतदार दिनी सर्व दिव्यांग आपले…
नांदेड महत्वाच्या बातम्या 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा राज मॉलमध्ये खून January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगर भागातील राज मॉल येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा खून झाला आहे. या संदर्भाने विमानतळचे पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विश्र्वास व्यक्त केला आहे की, आम्ही लवकरच मारेकऱ्यांना गजाआड…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यपाल परभणी दौऱ्यावर नांदेड विमानतळावर आगमन व प्रस्थान January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उद्या 23 जानेवारी 2025 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभासाठी येत आहेत. ते नांदेड विमानतळावरून सकाळी 11 वा.…
नांदेड महत्वाच्या बातम्या मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्थाद्वारे रोडसेफ्टी व अपघात रोखण्यासाठी मोफत रेडियम मोहीम- डॉ पठाण January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड-शहरात व जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे 2025 या वर्षीचा प्रत्येक वाहनांना मोफत रेडियम लावण्याचा विक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहम्मद आरिफखान पठाण यांनी आपले चौथे वर्ष साजरे केले आहेत . मौलाना…