नांदेड महत्वाच्या बातम्या किनवटमध्ये 21 लाख रुपये असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी पळवले January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.22 जानेवारीचा सुर्योदय होताच किनवटमध्ये 21 लाख रुपये असलेली एसबीआय बॅंकेची एटीएम मशीन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. आज सकाळी सुर्योदय होताच किनवट शहरातील गोकुंदा भागात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या 62 वर्षीय महिलेची फसवणूक करून 25 हजारांचा ऐवज लंपास January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आमचे मालक गरीबांना 5 हजार रुपयांची मदत करतात असे सांगून एका 62 वर्षीय महिलेला दोन भामट्यांनी फसवणूक करुन तिच्या गळ्यात असलेले सोन्याचे साहित्य बतावणी करून फसवून घेवून गेले आहेत. जयश्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल बळजबरी हिसकावला January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कला मंदिरच्या बाजूला भाजीपाला घेण्यासाठी पायी जात असलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल दोन चोरट्यांनी बळजबरी हिसकावून नेला आहे. नितीन प्रभाकरराव जोंधळे हे 20 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास कलामंदिरच्या जवळील एक्सीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या पुणे प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तीवर जिवघेणा हल्ला January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत जवळ आणून चार चाकी गाडी उभी का केली याची इशाराने विचारणा केली असता पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्स पॉईंटजवळ थांबलेल्या एका युवकाला चार जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. मारहाण…
नांदेड महत्वाच्या बातम्या कायद्याची जागरुकता समाजात श्रोते वाढवतात-तहसीलदार सुहास वारकड January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय कायद्यांना जनतेने प्रतिसाद देण्यासाठीच विविध वेळी कायदेविषयक शिबिरांचे आयोजन होत असते. आजच्या शिबिरात श्रोता असलेला प्रत्येक व्यक्ती हा कायद्याचा प्रचारक होणे आवश्यक आहे. तरच कायद्याबद्दलची जागरुकता समाजात वाढेल असे…
महत्वाच्या बातम्या राजकारण दोस्त-दोस्त ना रहा…;डोल्नॉड ट्रम्प जगात आर्थिक युध्द पेटवणार January 22, 2025 Kanthak Suryatal 20 जानेवारी रोजी परंपरेप्रमाणे अमेरिकेचे नुतन राष्ट्र अध्यक्ष शपथ घेतात तो शपथविधी सोहळा पार पडतांना भारताच्या पंतप्रधानाना बोलविण्यात आले नाही तर उद्योगपती मुकेश अंबानी यांना बोलाविण्यात आले. म्हणजे राजाला बोलवले…
नांदेड महत्वाच्या बातम्या नवीन न्यायालय इमारत परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यांची उभारणी करावी-मागणी January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात तयार होणाऱ्या न्यायालयीन इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती प ुतळे बसविण्यात यावेत अशी मागणी करणारा अर्ज दिलीप कुलकर्णी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूसह…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या माळाकोळी पोलीस 8 वर्षीय बेपत्ता बालिकेचा शोध घेत आहेत January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे माळाकोळीच्या हद्दीतून गायब झालेल्या 8 वर्षीय बालिकेसंदर्भाने माळाकोळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप मात्र बालिकेचा शोध लागलेला नाही. दि.20 जानेवारी रोजी पोलीस ठाणे माळाकोळीच्या हद्दीत राहणाऱ्या एका…
नांदेड महत्वाच्या बातम्या मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजना January 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छूक पात्र बचतगटांनी ऑनलाईन अर्ज http://mini.mahasamajkalyan.in या संकेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड येथे राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन January 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड व महाराष्ट्र बुध्दीबळ असोसिएशन, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने 20 ते…