नांदेड महत्वाच्या बातम्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा : प्रा. सोनसळे January 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करा. त्यांच्यावर कोठोरातील कठोर कारवाई करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा कोषागार कार्यालयाकडून नांदेड पोलिस सदानंद सपकाळे यांचा सन्मान January 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोषागारे कर्मचारी नांदेड यांना पोलिस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी चौथ्यांदा जिंकली January 31, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड- लोहा तालुक्यातील किवळा येथील हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरस शरीफ निमित्ताने आयोजित कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला, या मानाच्या कुस्तीची सुरूवात सचिन पाटील चिखलीकर,पंचायत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चिखली ता.किनवट येथे संयुक्त धाडसत्र; दगडफेक; 5 लाखांपेक्षा जास्तचे सागवान पकडले January 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज सुर्योदयापुर्वी वनविभाग , पोलीस, परिवहन विभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीत किनवट तालुक्यातील चिखली खुर्द गावात चोरीच्या सागवानाचा शोध करण्यात आला. त्यात पथकावर झालेल्या दगडफेकीत एक वनपरिक्षेत्र अधिकारी आणि काही पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, चार श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, दोन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त January 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, चार श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि दोन पोलीस अंमलदार असे 12 जण सेवानिवृत्ती झाले आहेत. पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या…
महत्वाच्या बातम्या राजकारण बरे झाले मुस्लिमांना कुंभमेळ्यात इंट्री नव्हती नाही तर तेच व्हिलन ठरले असते January 31, 2025 Kanthak Suryatal भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या वाहणांवर आपले जीवन चालविणाऱ्या एका पत्रकाराने महाकुंभमध्ये झालेल्या मृत्यूंवर कोण आनंदी आहेत असे दाखवत काही ट्विट दाखवले. पण एका हज यात्रेमध्ये उष्णतेने 90 जणांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या रेल्वे रुळांवर ट्रक फसल्याने तपोवन एक्सप्रेस अडकली January 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड ते मनमाड या रेल्वे रुळांच्या दरम्यान सारवाडी ते कोडी या दोन स्थानकांच्यामध्ये रेल्वे रुळांवर एक ट्रक अडकल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. प्राप्त झालेल्या व्हिडीओमध्ये…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रसंत भगवान बाबा सभागृह बांधकामाचे भूमिपूजन January 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड- शहरातील सिडको येथील कागणे नगर येथे राष्ट्रसंत भगवान बाबा सभागृह बांधकामाचे भूमिपूजन लक्ष्मण कागणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वंजारी संघाचे जिल्हाध्यक्ष संतराम गीते, शिवसेना जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे, मनपाचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या लेबर कॉलनीमध्ये कुत्र्याने डझनभरपेक्षा जास्त लोकांना चावा घेतला January 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्रीपासून लेबर कॉलनी भागात पिसाळलेल्या कुत्राने जवळपास 14 ते 15 जणांना चावा घेतला असून त्यात एका बालकाचा सुध्दा समावेश आहे. आता वृत्तलिहिपर्यंत तरी तो कुत्रा महानगरपालिकेने पकडलेला नाही अशी…
महत्वाच्या बातम्या राजकारण कुंभमेळ्यातील मुडद्यांवर कार्पेट टाकून ते मुडदे लपविले जातील January 31, 2025 Kanthak Suryatal 29 जानेवारी रोजी मौनीआमावस्येच्या दिवशी कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी एकच नव्हती. तर त्याच दिवशी दुसऱ्या ठिकाणी सुध्दा चेंगराचेंगरी झाली होती आणि तेथे सुध्दा पाच लोकांचा जिव गेला होता. का लपवत असेल…