Month: January 2025

जेईई, नीट, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना टँब व सिमकार्डचे वाटप

नांदेड- महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती ) नागपुर यांच्याकडून प्राप्त झालेले 154 टॅबचे वितरण जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील…

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या मंगळवार 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन…

भाजप प्रवक्त्याला नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद बहाल

नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला सादर केले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.…

31 डिसेंबर रोजी पोलीसांनी 1 लाख 28 हजार रुपये दंड वसुल केला

नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबरच्या पार्श्र्वभूमीवर पोलीसांनी लावलेल्या नाकाबंदी काळात 1200 पोलीस कार्यरत होते. सोबतच 1 लाख 27 हजार 913 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह…

पोलीस स्थापना दिवस निमित्ताने 2 ते 8 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस(राइजिंग डे) निमित्ताने दि.2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस विभागातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने प्रसिध्दीसाठी पाठविली…

हदगाव पोलीसांनी महागड्या चार चाकी गाडीत 5 लाखांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा टी पॉंईट येथे 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजता एका महागड्या चार चाकीत 4 लाख 84 हजारांचा प्रतिबंधीत पान मसाला व गुटखा पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात एकूण 12…

राज्यात 48 पोलीस निरिक्षकांना वर्षाच्या शेवटच्या दिवशी नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ.सुखविंदरसिंह यांनी राज्यातील 48 पोलीस निरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात मुंबई शहरात 21 पोलीस निरिक्षक आले आहेत. मिरा…

error: Content is protected !!