नांदेड :- संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोषागारे कर्मचारी नांदेड यांना पोलिस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी व पथसंचलन यांचे प्रशिक्षण देऊन तयार केले. कोषागारे कर्मचारी यांनी सुंदर असे सलामी व पथसंचलन केले आणि विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम पारितोषक आणले आहे. त्याबद्दल नांदेड पोलिस दलात कार्य करणारे पोलिस कर्मचारी सदानंद सपकाळे यांना जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड अलंकृताल कश्यप बगाटे , बालाजी देशमाने, अध्यक्ष कर्मचारी संघटना नांदेड यांनी पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला व पुढील कार्यास शभेच्छा दिल्या. Kanthak Suryatal Post Views: 1,268 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी चौथ्यांदा जिंकली पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा : प्रा. सोनसळे