Month: January 2025

नांदेड जिल्हयाच्या ७०३ कोटीच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक नांदेड : -नांदेड जिल्ह्याच्या सन 2025- 26 यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 7O3 कोटीच्या प्रारूप आराखडयास आज जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली.…

जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या सात जणांना शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार

नांदेड -76 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण घेण्यात आले व शासनाचा जिल्हा क्रीडा गुणवंत मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू असे मागील चार वर्षांचे पुरस्कार…

सरकार म्हणते कुंभमेळ्यात 30 जणांचा मृत्यू झाला आणि 4 पी.एम. दाखवते 58 जणांची प्रेते

कुंभमेळा परिसरात उत्तरप्रदेशचे राज्य शासन फक्त 30 भाविकांचा मृत्यू झाला असे सांगत असले तरी एका पत्रकार वाघाने शवागारात आपल्या कॅमेरामनसह अत्यंत चालाखीने प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्याला दिसलेल्या किंबहुना…

जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रीत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

नांदेड(प्रतिनिधी)-आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. पण 28 जानेवारी रोजी राज्य शासनाच्या नियोजन विभागाने शासन आदेश प्रसारीत केला असून त्यात जिल्हा नियोजन नियोजन समितीवरील तसेच कार्यकारी समितीवरील नामनिर्देश सदस्य आणि…

लोहा येथील श्रीमती आर.जी.वैराळे मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट सोसायटीत करोडोचा घोटाळा-निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे श्रीमती आर.जी.वैराळे मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा घोळ झाल्याची तक्रार 8 पिग्मी एजंटांनी पोलीस अधिक्षक नंादेड यांच्याकडे दिली आहे. लोहा येथे े श्रीमती आर.जी.वैराळे मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट…

सौ.शोभा चौडम यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील शिराढोण येथील सौ.शोभा शिवाजी चौडम (52) यांचे अल्पशा: आजाराने आज दि.29 रोज बुधवार दुपारी 1 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. शिराढोण येथील माजी सरपंच शिवाजी संतराम चौडम यांचे…

श्रध्देला इव्हेंट केल्यामुळे महाकुंभात महाशोक पसरला

रामप्रसाद खंडेलवाल 150 वर्षानंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगरा चेंगरी होवून जवळपास 25 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी, खा.प्रियंका गांधी, खा.अखिलेश यादव, यांनी ट्विटरवर…

दर्श मौनी अमावस्या निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे हजारो नागरिक भाविक भक्तांनी केले स्नान

नवीन नांदेड – पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे विधीवत पूजन करून गोदावरी नदीच्या काठावर 29 जानेवारी ग्रामीण व शहरी भागातील हजारो नागरिक भाविक भक्त महिलांनी दर्शमौनी अमावस्या…

विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योजक बना -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

नांदेड-देशातील अनेक नव-तरुणांनी स्टार्टअप द्वारे ११०००० कोटीहून अधिक किमतीचे उद्योग उभारले आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक क्षमता तर वाढतच आहेच त्याशिवाय रोजगारही निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करून भारताच्या आर्थिक…

बनावट क्रमांक वापरून ट्रक चालविणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-बनावट ट्रक क्रमांक वापरून पोलीस, विमा कंपनी, फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. नांदेड ग्रामीण येथील पोलीस अंमलदार गवेंद्र गंगाधर सिरमलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26…

error: Content is protected !!