नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाका येथील किशन हरी खोसे (65) हा व्यक्ती नेहमीप्रमाणे सकाळी उठून शेताकडे जात असतांना अज्ञातांनी त्यांच्यावर धार-धार शस्त्रांनी हल्ला करून प्रसार झाल्याची घटना दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी पहाटे 5 च्या सुमारास घडली. याबाबत अज्ञात आरोपीविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2024 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली.
More Related Articles
नांदेड-देगलूर रस्त्यावर ऍटोला अज्ञात वाहनाने धडक दिली; दोन ठार एक जखमी
नांदेड(प्रतिनिधी)-काल मध्यरात्री देगलूरकडून नांदेडला येणाऱ्या एका ऍटोला कुंटूर पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दोन…
न्यायालयाच्या आदेशानंतर लोहा पोलीसांनी 11 लाख 51 हजारांचा विश्र्वासघात करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला
लोहा(प्रतिनिधी)-न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शेतकऱ्यांचा माल खरेदी करून त्यांचे पैसे न देणाऱ्या तीन जणंाविरुध्द गुन्हा दाखल…
राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे नांदेड येथे शानदार उदघाटन
महाराष्ट्र संघाची विजयी सलामी नांदेड : -एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा…