नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाका येथील किशन हरी खोसे (65) हा व्यक्ती नेहमीप्रमाणे सकाळी उठून शेताकडे जात असतांना अज्ञातांनी त्यांच्यावर धार-धार शस्त्रांनी हल्ला करून प्रसार झाल्याची घटना दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी पहाटे 5 च्या सुमारास घडली. याबाबत अज्ञात आरोपीविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2024 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली. Kanthak Suryatal Post Views: 1,564 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विदर्भातील दोन गावांमध्ये नागरिक घेणार मतदान पत्रिकेवर मतदान आणि तपासणी करणार राजीव कुमारच्या मशीन सोबत प्राची वाघमारे यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड