नांदेड(प्रतिनिधी)-ज्ञानेश्र्वर नगर भागातील एका वकीलाचे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ऍड.शाम विठ्ठलराव वैद्य यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2024 पासून ते 5 नोव्हेंबर 2024 दरम्यान त्यांच्या घरात किरायाने राहणाऱ्या व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 89 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 561/2024 नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक वाडेवाले हे करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 827 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 2024년 버지니아 합법 카지노: 최고의 본즈카지노 Va 소매 및 베팅 카지노 12 वर्षापुर्वी लोहा विश्रामृहात गोंधळ घालणाऱ्या दोघांना कंधार न्यायालयाने ठोठावली शिक्षा