नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात विहिरीत तपडून मरण पावलेल्या एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नांदेडच्या गोदावरी जिवरक्षक दलाने बाहेर काढला. गोदावरी जिवरक्षक दलाला भोकर येथे बोलावण्यात आले तेंव्हा एका विहिरत पडून सतिश रावळे (35) हे व्यक्ती मरण पावले होते. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्याची जबाबदारी गोदावरी जिवरक्षक दलाला देण्यात आली. गोदावरी जिवरक्षक दलाचे सय्यद अशफाक, शेख हबीब, शेख नुर, शेख लतीफ, वैभव भुरे आणि भोकर येथील जुनेद पटेल यांनी हा मृतदेह बाहेर काढून भोकर पोलीसांच्या स्वाधीन केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,343 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बस प्रवासादरम्याान 4 लाख 36 हजारांचे दागिणे चोरीला गेले लोकसभेचे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ