नांदेड :- खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर 2024 पर्यत ई-पिक नोंदणी करुन घ्यावी. ई-पिक नोंदणीसाठी अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 आहे. तरी ज्या् शेतकऱ्यांनी अद्यापपर्यत पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी शिल्लक शेवटच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करुन घ्यावी . जेणेकरुन सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
More Related Articles
सिटूचे साखळी उपोषण
नांदेड(प्रतिनिधी)-पूरग्रस्तांचे थकीत अनुदान बोगस पुरग्रस्तांना दिल्याप्रकरणी नांदेड जिल्हा मजुर युनियन(सीटू) च्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात…
हिऱ्यांच्या दुकानाला लागली आग
नांदेड, (प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील मालाबार या हिऱ्यांच्या दुकानाला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आग लागली.पण…
२० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड येथे क्रांतिकारी रॅपची दमदार सुरुवात
नांदेड :– साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनाची भूमिका अधोरेखित करणारे २० वे विद्रोही मराठी साहित्य…
