नांदेड :- खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर 2024 पर्यत ई-पिक नोंदणी करुन घ्यावी. ई-पिक नोंदणीसाठी अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 आहे. तरी ज्या् शेतकऱ्यांनी अद्यापपर्यत पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी शिल्लक शेवटच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करुन घ्यावी . जेणेकरुन सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
More Related Articles
सोमीनाथ चौरंगे यांचे निधन ;आज अंत्यसंस्कार
नांदेड – शहरातील जय भीमनगर शेजारी असलेली राधाकृष्णनगरी येथील ज्येष्ठ उपासक व प्रसिद्ध चित्रकार व…
जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवार दिनांक 03 रोजी त्यांच्या प्रतिमेला…
कृषि विभागाची चोरट्या विक्रेत्यांवर धडक कारवाई पण मोठ्यांचे काय ?
अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत विक्री प्रकरणी गुन्हा दाखल नांदेड…
