नांदेड :- खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर 2024 पर्यत ई-पिक नोंदणी करुन घ्यावी. ई-पिक नोंदणीसाठी अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 आहे. तरी ज्या् शेतकऱ्यांनी अद्यापपर्यत पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी शिल्लक शेवटच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करुन घ्यावी . जेणेकरुन सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
More Related Articles
सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न
नांदेड -महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व स्किल ट्री लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील 65…
परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड; देखभाल कर्मचाऱ्यावर हल्ला
नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वर दिनांक…
पत्रकार मुबीन कामरानी यांचे निधन
नांदेड: नांदेड येथील तरुण आणि प्रसिद्ध पत्रकार आणि “मेरी आवाज न्यूज” या युट्यूब चॅनलचे संपादक…
