नांदेड (प्रतिनिधी)-जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धा सन 2024-25 सतरा वर्षाखालील वयोगटात अपूर्वा प्रकाश रोकडे ही प्रथम आली आसुन.तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तीचे नांदेड क्लबचे कोच शरद सर तीचे कौतुक केले आहे. तीच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 677 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निवडणुका आचार संहितेच्या भितीमुळे जिल्हा परिषदेची कार्यालय शनिवार, रविवारी सुरू राहतील ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळांचे वाटप