*नांदेडवरून कृषी महोत्सवसाठी बीडला जाणार* नांदेड :- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान २१ ऑगस्टला परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी उद्या गुरुगोविंद सिंग जी विमानतळावर येणार आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. 21 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीवरून दुपारी 12 वा. श्री. गुरु गोविंदसिंगजी विमानतळावर पोहचणार आहेत. दुपारी 12.10 वा. नांदेड विमानतळ येथून वाहनाने बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथकडे प्रयाण करतील. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून वाहनाने नांदेड विमानतळ येथे रात्री 7.30 वा. आगमन. रात्री 7.40 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 1,254 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भुरेवार अडकला 3500 रुपयांच्या लाच जाळ्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये