नांदेड :- जिल्हा कारागृहाच्या समोरील मोकळ्या परिसरात वृक्षरोपणाकरिता इंदिरा आयव्हीएफ क्लिनीक नांदेड कडून विविध फळांची (आंबा, चिकू, नारळ, चिंच, पेरु, लिंबु इत्यादी) 40 रोपे प्राप्त झाली. ही रोपे जिल्हा कारागृहाचे कारागृह अधिक्षक एस. एम. सोनवणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. मुलानी व इंदिरा आयव्हीएफ क्लिनीकच्या श्रीमती डॉ. शितल पवार (मनुरकर) यांच्या हस्ते वृक्षारोपन नुकतेच करण्यात आले. यावेळी सदर संस्थेचे श्री. पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 1,299 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन