नांदेड :- जिल्हा कारागृहाच्या समोरील मोकळ्या परिसरात वृक्षरोपणाकरिता इंदिरा आयव्हीएफ क्लिनीक नांदेड कडून विविध फळांची (आंबा, चिकू, नारळ, चिंच, पेरु, लिंबु इत्यादी) 40 रोपे प्राप्त झाली. ही रोपे जिल्हा कारागृहाचे कारागृह अधिक्षक एस. एम. सोनवणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. मुलानी व इंदिरा आयव्हीएफ क्लिनीकच्या श्रीमती डॉ. शितल पवार (मनुरकर) यांच्या हस्ते वृक्षारोपन नुकतेच करण्यात आले. यावेळी सदर संस्थेचे श्री. पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
More Related Articles
आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत
नांदेड- आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागास वर्ग या प्रवर्गातील…
hello world
hello world!!! Post Views: 27
दिवाळी पाडवा पहाट रंगतदार ठरला, पं.र्हदयनाथ मंगेशकर यांच्या विविध रचना सादर करुन उदयोन्मुख कलावंतांनी बहार आणली
नांदेड (प्रतिनिधी)-प्रख्यात संगीतकार व गायक पं.र्हदयनाथ मंगेशकर यांच्या गितावर आधारीत र्हदयसंगम या कार्यक्रमाने दिवाळी पहाट…