नांदेड(प्रतिनिधी)-द. म.रे च्या नांदेड मंडळ डिव्हीजन रेल्वे प्रबंधक यांना हज यात्री करूसाठी कन्फर्म तिकीट मिळत नसून हज यात्रेकरूना विशेष सेवा मिळावी या करिता रेल्वे प्रशासनाला खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड च्या वतीने निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात नांदेड येथील यात्रेकरूना आरक्षीत सेवा मिळत नसल्या प्रवासात हेळसांड होत आहे. त्यामुळे देवगिरी आणि राज्यराणी एक्सप्रेसला २८ आणि २९ मे या दोन दिवसा करिता हज यात्रे निमित्त दोन स्लिपर कोच वाढवण्यात यावे तसेच हजयात्रेकरू बांधवाना सहकार्य करावे अशी विनंती खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड यांच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी खादिम हुज्जज ट्रस्ट चे अखिल अहमद कंधारी , मोहम्मद नवीद इक्बाल, मीर जावीद अली , शेख मोईन, हसनैन शेख, इक्बाल सिद्दीकी, बशीर अहमद,हैदर अली उपस्थित होते.
More Related Articles

गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा नांदेडमध्ये वंचितकडून निषेध
नांदेड-गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर अमित शहा…
Better Cell phone Psychics Finest Web sites to possess Accurate Clairvoyant Readings
Deciding on the best platform to possess cell phone psychic indication relies on multiple items,…

स्थानिक गुन्हा शाखेने दोन ठिकाणी अफु बोंढे पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने 31 मार्च व 1 एप्रिल रोजी शहरातील दोन ठिकाणी धाड टाकून पॉपीस्ट्रॉ(अफु…