नांदेड, (प्रतिनिधी)लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांचे दि. 17 मे रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातु, पणतु असा परिवार आहे. ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांच्या पार्थिव देहावर दि. 18 मे रोजी शंभरगाव येथे दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
More Related Articles
स्ट्रॉंग रूमच्या पाहणीला चार उमेदवारांची उपस्थिती
*सीसीटीव्ही फुटेज व सुरक्षा व्यवस्थेबद्दलची दिली माहिती* नांदेड : १६ – नांदेड लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील…
महानगरपालिकेने तयार केलेला अंधार वजिराबाद पोलीसांनी स्वखर्चाने दुर केला
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड रेल्वे स्थानकाला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था एवढी वाईट आहे की, त्यावर महानगरपालिकेचा अंधार वजिराबाद पोलीसांनी…
माजी राज्यमंत्री सुर्यकांत पाटील यांचा भाजपाला रामराम
नांदेड(प्रतिनिधी)-माजी केंद्रीय राज्य मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा नांदेड जिल्हाध्यक्ष…