नांदेड, (प्रतिनिधी)लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांचे दि. 17 मे रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातु, पणतु असा परिवार आहे. ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांच्या पार्थिव देहावर दि. 18 मे रोजी शंभरगाव येथे दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,277 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड शहरास पाणी पुरवठा करणे ही महापालिकेची प्राथमिकता-मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे नविन पाच इंटरसेप्टर वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा विषयी प्रबोधन