नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक दि.17 ते दि. 21 एप्रिल 2024 या पाच दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,539 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू ;१८ ते २१ एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान What Are NFT Trading Cards? A Comprehensive Guide for Newbies by Thomsonrichard Coinmonks