नांदेड (जिमाका) :- नांदेड जिल्ह्यात व शहरात गुरुवार 11 एप्रिल 2024 रोजी रमजान ईद (ईद उल फित्र) मोठया प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी नांदेड शहरात भरण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे. मार्केट अँड फेअर अँक्ट, 1962 चे कलम 5 अन्वये 11 एप्रिल 2024 गुरुवार रोजी नांदेड शहरात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. गुरुवारी 11 एप्रिल रोजी भरणारे आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावेत असे आदेशात नमूद केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,187 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न ;नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आयोजन आयोगासाठी सर्व उमेदवार समान ; मुक्त व निःपक्ष निवडणुकांचे आश्वासन