नांदेड :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहिती दिली आहे. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल. Kanthak Suryatal Post Views: 857 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मलउपसा केंद्राचे काम करण्यासाठी जमीनीखाली उतरलेल्या दोन मजुरांसह एका नागरीकाचा मृत्यू बचत गटांचे पैसे वसुल करून जाणाऱ्याची लुट