नांदेड सांस्कृतिक अनाथांच्या आईचा सन्मान …. काशीबाई फुलारी नारायणी स्मृती पुरस्कार प्रीती गर्जे यांना जाहीर February 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गोरठा जिल्हा नांदेड येथील वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या प्रांतात काम करणाऱ्या एका महिलेला काशीबाई भाऊराव फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार दिला जातो. वर्ष…
नांदेड सांस्कृतिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बुधवारी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न February 19, 2026 Kanthak Suryatal लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणारे वैविध्यपूर्ण प्रकार सादर नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण…
नांदेड सांस्कृतिक १९ फेब्रुवारी रोजी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेसना February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती.…
नांदेड सांस्कृतिक रमाई – भीमाई जयंतीनिमित्त रंगले विद्रोही कविसंमेलन February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड- येथील सायन्स कॉलेज मैदानावर होत असलेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात संमेलनाच्या प्रचाराकरिता विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. रमाई जयंतीनिमित्त…
नांदेड सांस्कृतिक नांदेड येथे २० वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन; ‘बाल मंच’साठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी! February 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – संवैधानिक मूल्यांना समर्पित २० वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन दिनांक २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. कला, साहित्य,…
नांदेड सांस्कृतिक श्री शिवाजी प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न February 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -श्री शिवाजी प्राथमिक शाळा वजिराबाद व माणिकनगर नांदेड येथे दि.9 फेब्रुवारी 2026रोजी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भाई गुरूनाथराव कुरूडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून…
नांदेड सांस्कृतिक बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाचन संस्कृती न रुजण्याची अनेक कारणे सांगितली जातात. यावर अनेकांनी आकलन केले असून असे दिसून येते की आपण प्रमाणभाषा जास्त फोकस केली आहे. कोणत्याही भाषेचा मेन गाभा…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक माता रमाईचा आदर्श समोर ठेवून महिलांनी आपली मुले घडवावीत – कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम February 9, 2026 Kanthak Suryatal जवळा येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची 128 वी जयंती उत्साहात साजरी लोहा – त्यागमूर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी आपली मुले घडवावीत असे प्रतिपादन नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रमाधिकारी राहुल…
नांदेड सांस्कृतिक पंचशील विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद February 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शाळेत शिकणारी लहान लहान मुलं म्हणजे एका सुंदरशा बागेतली गोजिरवाणी रंगीबेरंगी फुलं असतात. त्यांना स्वच्छंद बागडण्याचा उडण्याचा खेळण्याचा निसर्गान सर्वाधिकार दिलेला आहे. हीच मुलं हीच फुलं उद्याच्या उज्वल…
नांदेड सांस्कृतिक लिटिल स्टार पब्लिक (प्रि प्रायमरी) स्कुलचे स्नेह संमेलन संपन्न February 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड – लिटिल स्टार पब्लिक स्कुल प्रि-प्रायमरी, गणेश नगर रोड नांदेड सिडको नांदेड ह्या दोन्ही शाखेचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल ताज पाटील येथे संपन्न झाला.…