नांदेड सांस्कृतिक प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन February 20, 2026 Kanthak Suryatal डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान तर प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांना साहित्य पुरस्कार नांदेड – प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठान नांदेड यांच्यावतीने दरवर्षी समाज जीवनातील अत्यंत महत्वाच्या विषयावर ‘प्रा. सुग्राम…
देश सांस्कृतिक राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात;भारतीय सेनेची मानवंदना आणि शिवरायांच्या जयघोषाने महाराष्ट्र सदन दुमदुमले February 20, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली – ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गगनभेदी जयघोष, ढोल-ताशांचा गजर, तुतारींचा निनाद आणि शाहिरी पोवाड्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशाच्या राजधानीत अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी…
नांदेड सांस्कृतिक एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी February 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) विभागीय कार्यालय नांदेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 18 वर्षापासूनची परंपरा कायम राखत रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभूषण, महान योद्धे श्री छत्रपती शिवाजी…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित; विद्यार्थी धर्म या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार जाहीर February 20, 2026 Kanthak Suryatal पुणे येथे शनिवारी होणाऱ्या शानदार सोहळ्यात होणार पुरस्काराचे वितरण नांदेड – येथील अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव लिखित अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ नुकताच पुरस्कार…
नांदेड सांस्कृतिक वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्थेत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी February 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड – वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड या संस्थेत श्री संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती साजरी करण्यात आली. श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली. तसेच…
नांदेड सांस्कृतिक शिवजन्मोत्सवानिमित्त २२ रोजी जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन February 20, 2026 Kanthak Suryatal संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रामकृष्ण बदने, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर यांची उपस्थिती; परिसंवाद, कथाकथन, गझलसंध्या, कविसंमेलनासह भरगच्च कार्यक्रम नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळ आणि मूकनायक वाचनालय मांजरम यांच्या संयुक्त विद्यमाने…
नांदेड सांस्कृतिक नांदेड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी February 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त प्रभातफेरी, दुचाकी रॅली, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम…
नांदेड सांस्कृतिक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरी February 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड – रयतेचे राजे, अखंड हिंदुस्थानचे जनक,आराध्य दैवत, जाणता राजा श्रीमंतयोगी, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरी करण्यात आली.…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी February 19, 2026 Kanthak Suryatal भोकर – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक जवळा येथे विश्वशांती बुद्ध विहारामध्ये शिवजयंती साजरी February 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड दक्षिण मधील तसेच लोहा तालुक्यातील सोनखेड सर्कल अंतर्गत येत असलेल्या, विश्वशांती बुद्ध विहार जवळा या ठिकाणी 396 वी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा…