नांदेड सांस्कृतिक पंचशिल बुद्ध विहार विश्वनाथ नगर नांदेड येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी February 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – भीम क्रांती महिला मंडळाच्यावतीने पंचशिल बुद्ध विहार विश्वनाथ नगर (हनुमान गड स्थीत) नांदेड येथे दि.7 फेब्रुवारी 2026 शनिवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता त्यागमूर्ती, महासुर्याची सावली, महामानवाच्या उर्जा…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक मौजे पिंपरी महिपाल येथे रमाई जयंती उत्साहात साजरी February 8, 2026 Kanthak Suryatal लिंबगाव (प्रतिनिधी)- पिंपरी महिपाल येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली आणी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले. त्या मधे लेझीम पथकाने अती उत्कृष्ट…
नांदेड सांस्कृतिक चौथ्या जनहित राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. ललिता शिंदे/बोकारे यांची निवड February 6, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठाण जवळा ता. लोहा जि. नांदेड च्या वतीने आयोजित चौथ्या राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या…
नांदेड सांस्कृतिक ‘मायबोली बालसाहित्य संगम’ ;अध्यक्ष बालसाहित्यिक दत्ता डांगे यांचा अध्यक्षीय संवाद February 5, 2026 Kanthak Suryatal मायबोली मराठी परिषद, मुखेडच्या वतीने आज दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सावरगाव (पि.) ता. मुखेड जि. नांदेड येथे ‘मायबोली बालसाहित्य संगम’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त या संमेलनाचे अध्यक्ष…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत तिन्ही वयोगटात महाराष्ट्रच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले अजित दादांना समर्पित February 1, 2026 Kanthak Suryatal नांदेड :- मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन…
नांदेड लेख सांस्कृतिक तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा धम्मरथ पुढे नेणारा सारथी आदरणीय गुरुवर्य डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो January 31, 2026 Kanthak Suryatal मला माझ्या गुरुवर गर्व आहे. आणि मला त्यांच्याकडून कायम भिक्खू होण्याची प्रेरणा मिळाली. कायमस्वरुपी आजीवन भिक्खुची दीक्षा मिळाली. त्यामुळे मी अजीवनर त्यांच्याप्रती कृतज्ञ असून कायम ऋणी आहे. माझ्यासारख्या अनेक तरुण…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक यादव गवळी समाजाचा २५ वा रौप्य महोत्सवी आंतरराज्यीय सामूहिक विवाह सोहळा January 30, 2026 Kanthak Suryatal समाजहित, साधेपणा आणि संघटनशक्तीचा जिवंत आदर्श आजच्या काळात विवाह समारंभ म्हणजे मोठा खर्च, सामाजिक दबाव आणि दिखाव्याची चढाओढ, अशी एक नकारात्मक मानसिकता समाजात रुजताना दिसते. विवाह हा संस्कार न राहता…
देश सांस्कृतिक राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी ; सन २०२५ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याबाबत आवाहन January 28, 2026 Kanthak Suryatal मुंबई – कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ग्रंथभेट’ योजने अंतर्गत सन २०२५ या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेले मराठी, हिंदी व…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक “सिंगल मदर्स गृपचे”जुन्या रूढीं प्रथांना मूठमाती देत हळदी कुंकु संपन्न. January 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड-“सिंगल मदर्स गृपचे”जुन्या रूढीं प्रथांना मूठमाती देत हळदी कुंकु संपन्न. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातुन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांची उपस्थीती होती.हळदी-कुंकवाच्या कार्यात विधवा महिलांना डावलण्याची अनिष्ट प्रथा आजही…
नांदेड सांस्कृतिक मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान आणि अक्षरोदय साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर January 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी आठ व्यक्तिंची निवड झाली असून यात कादंबरीकार मोतीराम…