नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड येथे नांदेड अभिव्यक्त संघातर्फे स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिन निमित्त त्यांना शत शत नमन करण्यात आले. स्मृती दिना निमित्त प्राचार्य विवेक इनामदार यांचे व्याख्यान होते तसेच या कार्यक्रमास विधीज्ञ पाटनुरकर, विधीज्ञ कपाळे , विधीज्ञ वी.एम.देशमुख,विधीज्ञ संजय वाकोडे, जिल्हा सरकारी वकील रणजीत देशमुख,विधीज्ञ यदुपत अर्धापुरकर, विधीज्ञ शिराढोणकर, विधीज्ञ संजय देशमुख, विधीज्ञ डी. के. हांडे ,विधीज्ञ सुभाष जाधव विधीज्ञ सोनारीकर, विधिज्ञ चंद्रकांत देशमुख ,सरकारी वकील एम ए बत्तुल्ला, एडवोकेट कोकणे, विधीज्ञ चंद्रकांत पत्की, सोबत बरीच विधीज्ञ कार्यक्रमास हजर होते. प्राचार्य इनामदार सरांनी स्वतंत्र वीर सावरकर हे अष्टपैलू व्यक्ती होते त्यांना इंग्रज सरकार ही भीत होते त्यांनी त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना सांगितल्या. Kanthak Suryatal Post Views: 781 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मराठीचा अभिमान जपूया; मराठीतच संवाद साधूया – अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव रेल्वे गाड्यांमध्ये व स्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध 7 दिवसीय विशेष मोहिम, 56 अनधिकृत फेरी वाल्यांवर कार्यवाही