नांदेड – मराठी पत्रकारितेचे आद्यजनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसंपादक अलका पाटील, वरिष्ठ लिपिक काशिनाथ आरेवार, लिपीक अनिल चव्हाण, अहेमद बेग, शिपाई गंगाधर निरडे उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 882 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation संवाद विकासाचा: एआयच्या युगात पत्रकारितेचे आव्हान आणि संधी नगरसेवकांनी केली नालेसफाईची पाहणी; डॉ. आंबेडकरनगरच्या वर्षानुवर्षांच्या अडचणीवर तोडगा निघणार का?