‘कल्चरल’ची फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला १० व ११ जानेवारीला पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, कॉ. किरण मोघे गुंफणार पुष्प
नांदेड – सामाजिक बांधिलकी जपणारी आणि सांस्कृतिक–वैचारिक प्रबोधनासाठी सातत्याने कार्यरत असलेली कल्चरल असोसिएशन, नांदेड ही…
