Category: शेती

पंजाब किंवा कोणतीही शेतकरी संघटना इथॅनॉलला विरोध करणे परवडू शकते का?

नांदेड (प्रतिनिधी) -बी इथेनाल उत्पादन शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर आहे. त्यातून हळूहळू शेतकरी कसा संपन्नतेकडे जाणार आहे,याचे अभ्यासपूर्ण विवेचन शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी पत्रकार परिषदेत केले. पंजाब किंवा…

स्वारातीम विद्यापीठ ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’मध्ये देशात १२ व्या क्रमांकावर

*९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’; आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी व केंद्रीय विद्यापीठांशी स्पर्धेत उल्लेखनीय यश* नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ (National Green University…

पोर्टलवरील कर्जमाफीची रक्कमच अंतिम; शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन नांदेड – राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांमधील थकबाकीची रक्कम आणि योजनेच्या पोर्टलवरील रक्कम…

बनावट सोयाबीन बियाणे विक्रीप्रकरणी नांदेड जिल्ह्यात चार गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात बनावट व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून सोनखेड, बिलोली आणि किनवट पोलीस ठाण्यांत चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीजगुणवत्ता…

सलग तिसऱ्या वर्षी बाचोटी येथील आंब्याच्या बागेला ऑर्गेनिक प्रमाणपत्र; वरपडे पाटील पिता-पुत्रांचा जिल्हा परिषदेत सत्कार

नांदेड (प्रतिनिधी)- बाचोटी येथील प्रगतिशील शेतकरी आणि सेंद्रिय शेतीला वाहिलेल्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मान्यता मिळाली आहे. बाचोटी येथील आंब्याच्या बागेला सलग तिसऱ्या वर्षी ऑर्गेनिक (सेंद्रिय) शेतीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल शेतकरी…

रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग : दीड एकरातून ५ ते ६ लाखांचे उत्पन्न; मांजरमचे भुजंग बापुराव शिंदे यांनी केली प्रेरणादायी रेशीमशेती

बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि पारंपरिक शेतीतील अनिश्चित उत्पन्न या आव्हानांवर मात करत नायगाव तालुक्यातील मांजरम येथील प्रगतिशील शेतकरी भुजंग बापुराव शिंदे यांनी रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करून आर्थिक…

खरीप हंगाम २०२५ जिल्हास्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर

नांदेड – राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पिक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे…

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी

नांदेड – शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी लोहा येथील शेतकरी बालाजी कोटगीरे यांच्या शेतावर जलसंधारण कामांतर्गत विकसित करण्यात आलेल्या बांबू बेटाची पाहणी केली. शेतकरी बालाजी…

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतबांधावर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती या घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नोंदणीकृत शेतकरी गट आणि महिला बचत गटांना संधी नांदेड – नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा -2 अंतर्गत प्रकल्प गावांमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान अंतर्गत शेतबांधावर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती या…

‘नीट’ परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

नांदेड (प्रतिनिधी) – वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ परीक्षा ३ मे २०२६ रोजी देशभरात पार पडली होती. नांदेड जिल्ह्यातील ४६ परीक्षा केंद्रांवर तब्बल १५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा…

error: Content is protected !!