महत्वाच्या बातम्या शेती सेंद्रिय शेती काळाची गरज- प्रणिताताई चिखलीकर December 20, 2025 Kanthak Suryatal कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा माळेगाव यात्रेत गौरव श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषद…
महत्वाच्या बातम्या शेती माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी December 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड– जिल्ह्यातील माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शन स्पर्धेत मराठवाड्याचे भूषण मानल्या जाणाऱ्या देवणी जातीच्या वळूंनी बाजी मारली आहे . लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील उजळंब येथील शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात…
देश शेती प्रमाणित बियाणे वितरणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन December 8, 2025 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत देशातील खाद्यतेलांचे उत्पादन वाढविणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी उन्हाळी हंगाम 2025 साठी भुईमुग आणि तिळ पिकांसाठी 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाची योजना…
नांदेड ग्रामीण शेती चिमुकल्यांनी जाणून घेतले मातीचे महत्व ; जवळा देशमुख येथे मृदेसंबंधी जागरुकता निर्मितीचा प्रयत्न December 4, 2025 Kanthak Suryatal ५ डिसेंबर : आज जागतिक मृदा दिन;जवळ्याच्या विद्यार्थ्यांचे जडले मातीशी नाते…! नांदेड – दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं…
नांदेड शेती श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन;कृषि विभागामार्फत कृषिनिष्ठ पुरस्काराचे होणार वितरण December 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड – श्रीक्षेत्र माळेगांव यात्रा येथे कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेडमार्फत भव्य कृषिप्रदर्शन, फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धा तसेच सन 2025-26 यावर्षामध्ये कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या प्रत्येक…
नांदेड शेती कोणत्या हंगामात शेतात काय पेरायच, कधी विकायचं, शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ॲप ! December 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड – कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार हे एआय ॲप राज्यभर सुरु केले आहे. त्यात शेतीविषयक, हवामानासंदर्भात माहिती, पीकविषयी सल्ला, पिकांना द्याव्या लागणाऱ्या खतांच्या मात्रांचा अंदाज आणि कीडरोगाविषयी माहितीसह बाजारभाव पाहण्याची…
नांदेड शेती शेती उत्पादनवाढीसाठी फार्मर कप स्पर्धा 2026 December 1, 2025 Kanthak Suryatal शेतकरी बांधवांनो, फार्मर कपमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रशिक्षण, स्पर्धा आणि बक्षिसाद्वारे शेतकऱ्यांचे सशक्तीकरण प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण नांदेड – शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि शेतीतील…
महत्वाच्या बातम्या शेती रब्बी हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा December 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड – राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2025 साठी आयोजित करण्यात आल्या आहेत. रब्बी हंगाम सन 2025 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे…
महत्वाच्या बातम्या शेती सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदविण्यासाठी ५ दिवसांचा अवधी शिल्लक November 25, 2025 Kanthak Suryatal सहायकांनी ई-पीक पाहणी पुर्ण करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड – राज्यभरात खरीप हंगाम २०२५ ची ई-पीक नोंदणी १ ऑगस्ट पासून सुरु आहे. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने यासाठी डिजीटल क्रॉप सर्वे…
नांदेड शेती रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणीपाळी;शेतकऱ्यांना अर्ज करण्याची 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत November 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, करडखेड मध्यम प्रकल्प, कुंद्राळा मध्यम प्रकल्प, पेठवडज मध्यम प्रकल्प, महालिंगी मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्प, 1…