महत्वाच्या बातम्या शिक्षण आयडॉल शिक्षक शाळेसोबत समाजातही मोठा बदल घडवून आणतील – शिक्षण मंत्री दादाजी भुसे December 5, 2025 Kanthak Suryatal शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर- शिक्षणातील आव्हाने स्वीकारत गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणारे आयडॉल शिक्षक शाळेसोबत समाजातही मोठा बदल घडवून आणतील,असा विश्वास शिक्षणमंत्री दादाजी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण साफसफाई, आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना December 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात साफसफाई व आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी भारत सरकार मॅट्रिक…
महाराष्ट्र शिक्षण तन्मय गजभारेची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड December 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड-पीपल्स महाविद्यालय व्होकेशनल शाखेतील वर्ग बारावीचा विद्यार्थी तन्मय गजभारे याची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय कॅरम…
महत्वाच्या बातम्या शिक्षण स्वारातीम विद्यापीठाच्या १ व २ डिसेंबरच्या परीक्षा रद्द November 27, 2025 Kanthak Suryatal स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या हिवाळी-२०२५ परीक्षांना ११ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दि. २ डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने आणि विद्यापीठाशी संलग्न…
महत्वाच्या बातम्या शिक्षण संविधान अमृत महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-26 नोव्हेंबर रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देवून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिका शाळा पिवळीगिरणी आणि चंद्रमुणी शाळा डॉ.आंबेडकरनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य…
महत्वाच्या बातम्या शिक्षण शिक्षण व आरोग्य क्षेत्र एकत्र येणार; ‘स्वारातीम विद्यापीठ व डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात ऐतिहासिक करार November 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यात विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासह शैक्षणिक व संशोधनात्मक देवाणघेवाण मजबूत करण्यासाठी एक ऐतिहासिक सामंजस्य करार संपन्न झाला आहे. शिक्षण…
महत्वाच्या बातम्या शिक्षण संलग्नित महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर November 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्यविकास आणि शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी विद्यापीठ नेहमीच सकारात्मक आणि आग्रहाची भूमिका घेत आहे. विद्यापीठाशी संबंधित विविध प्रशासकीय व शैक्षणिक अडचणी…
महाराष्ट्र शिक्षण ६४ व्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे थाटात उदघाटन;पहिल्या दिवशी सादर झाले “उद्रेक” हे नाटक; November 17, 2025 Kanthak Suryatal आज दि. १७ नोव्हेंबर रोजी सादर होणारे नाटक रद्द झाले आहे नांदेड (प्रतिनिधी)–महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धेला रविवारी (ता.१६) सुरुवात झाली. नांदेड केंद्रावर…
महत्वाच्या बातम्या शिक्षण शनिवारवाड्यापासून धडकणार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोर्चा November 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड–माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करून देखील शिक्षण संचालकाने कायम दुर्लक्ष केले आहे. या विरुद्ध आता पुण्याच्या शनिवारवाड्यापासून शिक्षण संचालक कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षकेतर…
महत्वाच्या बातम्या शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा November 14, 2025 Kanthak Suryatal वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद नांदेड, : -जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली 13 नोव्हेंबर रोजी पार पडली. बैठकीत विद्यालयातील विविध विकास कामांचा…