Category: शिक्षण

विद्यापीठातील खेळाडू, पंच, मार्गदर्शकांच्या जेवणात निघाल्या आळ्या

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 23 विद्यापिठाचे 5 हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. आज सकाळी तेथे न्याहारी या प्रकारात आळ्या निघाल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. आपल्या विद्यापीठाचे नाव…

रंगभरण चित्रकला स्पर्धेतून महामानवास अभिवादन

नांदेड- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभिवादन कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षिका संगिता…

शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा धडकला

वेतन कपातीच्या आदेशानंतरही मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा सहभाग नांदेड(प्रतिनिधी)-सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात राज्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी शिक्षकपात्रता परिक्षा सक्ती रद्द करण्यात यावी. किंवा या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल…

आयडॉल शिक्षक शाळेसोबत समाजातही मोठा बदल घडवून आणतील – शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर- शिक्षणातील आव्हाने स्वीकारत गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणारे आयडॉल शिक्षक शाळेसोबत समाजातही मोठा बदल घडवून आणतील,असा विश्वास शिक्षणमंत्री दादाजी…

साफसफाई, आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 

नांदेड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात साफसफाई व आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी भारत सरकार मॅट्रिक…

तन्मय गजभारेची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

नांदेड-पीपल्स महाविद्यालय व्होकेशनल शाखेतील वर्ग बारावीचा विद्यार्थी तन्मय गजभारे याची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय कॅरम…

स्वारातीम विद्यापीठाच्या १ व २ डिसेंबरच्या परीक्षा रद्द

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या हिवाळी-२०२५ परीक्षांना ११ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दि. २ डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने आणि विद्यापीठाशी संलग्न…

संविधान अमृत महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

नांदेड(प्रतिनिधी)-26 नोव्हेंबर रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देवून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिका शाळा पिवळीगिरणी आणि चंद्रमुणी शाळा डॉ.आंबेडकरनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य…

शिक्षण व आरोग्य क्षेत्र एकत्र येणार; ‘स्वारातीम विद्यापीठ व डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात ऐतिहासिक करार

नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यात विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासह शैक्षणिक व संशोधनात्मक देवाणघेवाण मजबूत करण्यासाठी एक ऐतिहासिक सामंजस्य करार संपन्न झाला आहे. शिक्षण…

संलग्नित महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्यविकास आणि शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी विद्यापीठ नेहमीच सकारात्मक आणि आग्रहाची भूमिका घेत आहे. विद्यापीठाशी संबंधित विविध प्रशासकीय व शैक्षणिक अडचणी…

error: Content is protected !!