नांदेड- नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया कमलाकर भांडे हिने 93.60 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळवले आहे. गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयात ती चौथ्या क्रमांकावर आली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 779 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दहावी परीक्षेचा नांदेड जिल्ह्याचा निकाल ८३.६२ टक्के;मुलीची भरारी ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे प्रयत्न उधळून लावण्यात RPF ला यश