Category: विश्लेषण

इराणमध्ये सुद्धा एक “मीर जाफर”? – आतल्या गद्दारामुळेच मोठ्या नेत्यांचा अंत!  

नऊ हल्ले, नऊ मृत्यू… आणि प्रत्येक वेळी तोच माणूस जिवंत! इराणमधील गूढ गद्दारी राजकारण आणि भारताच्या इतिहासात अशी अनेक नावे प्रसिद्ध आहेत, जी आपल्या राज्याविरुद्ध बंड केल्यामुळे किंवा राज्याला धोका…

इराणचा नवा ‘कठोर चेहरा’: मोज्तबा खामेनेई सर्वोच्च नेता, मध्यपूर्वेत खळबळ 

अमेरिकेला इराणचा खुला इशारा! ट्रम्पच्या धमक्यांना थेट उत्तर इराणने पुन्हा एकदा जगाला स्पष्ट दाखवून दिले आहे की तो कोणाच्याही दबावाखाली झुकणारा देश नाही. विशेषतः अमेरिकेच्या धमक्या आणि दबावाला उत्तर देताना…

सोमवारी शेअर बाजारात तांडव १० मिनिटात १४ लाख कोटी रुपये स्वाहा आणि  संसदेत राजकारण

देशाच्या अर्थसंकल्पावरील लोकसभा आणि राज्यसभेचे दुसरे अधिवेशन आजपासून सुरू झाले. पण हे वृत्त लिहीपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. सभापती ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणे अपेक्षित होते;…

पाणी, तेल आणि क्षेपणास्त्रांचे रणांगण! इराण-अमेरिका संघर्ष धोक्याच्या टप्प्यावर

मध्यपूर्वेत युद्धाचा नवा अध्याय! पाणी-तेलावरचे हल्ले जगासाठी धोक्याची घंटा ; हॉर्मुझची कोंडी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाची तलवार इराणमध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करणाऱ्या प्रकल्पावर हल्ला करून तो पूर्णपणे…

  ६० रुपयांची झळ: घरगुती गॅस महाग ; स्वयंपाकघरात महागाईची जळजळ!  

व्यावसायिक गॅसही महाग: बाजारपेठेत महागाईचा आणखी भडका! वाचकहो, घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल. घरगुती गॅस सिलेंडरवर तब्बल ६० रुपये प्रति सिलेंडर तर व्यावसायिक…

अमेरिकेचा इराणविरुद्धचा युद्धडाव अपयशी ठरणार?  एनआयसीचा धक्कादायक अहवाल

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेतील अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल (NIC) ने उघड केलेल्या गुप्त माहितीनुसार, अमेरिकेतील प्रतिष्ठित वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्टने एक धक्कादायक वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार, माजी…

७ लाख ६९ हजार कोटींचा अर्थसंकल्प; ११ लाख २ हजार ६५४ कोटीचे कर्ज; प्रत्येक मिनिटाला १५ लाख रुपये व्याजाचे द्यावे लागतात 

कर्जाचा डोंगर, घोषणांचा पाऊस: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प की राजकीय जाहिरात? काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातून नाशिक, पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांशिवाय दुसरे कोणतेही नाव…

 गल्फमध्ये युद्धाची ज्वाला! अरब राष्ट्रांचे राजे हादरले

गल्फचे राजे आता इराणशी बोलणार? युद्ध थांबवण्यासाठी गुप्त चर्चांना वेग सात दिवसात अरब राष्ट्रांचे ५-६ लाख कोटीचे नुकसान अमेरिका-इजरायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आठवा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला…

इस्रायलच्या सर्वात गुप्त एअरबेसवर इराणचा भीषण हल्ला – जग थक्क, पाश्चिमात्य मीडिया गप्प!  

रशिया-चीनचा हात? इराणचा मोठा प्रहार काल युद्धाच्या सातव्या दिवशी इराणने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक हल्ला केला. हा हल्ला अशा ठिकाणी करण्यात आला, जे इस्रायलच्या सर्वात गुप्त लष्करी केंद्रांपैकी…

युद्धाच्या ६ दिवसांमध्ये ८५ लाख ते १३० लाख कोटींचा फटका आर्थिक जगाच्या अर्थकारणात बसला 

आज इराण, इजरायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. अमेरिका इराणने आखलेल्या अत्यंत चलाख आणि दीर्घकालीन जाळ्यात अडकलेली आहे. हे जाळे अचानक तयार झालेले…

error: Content is protected !!