नांदेड (प्रतिनिधी) – असर्जन येथील ज्येष्ठ नागरीक तथा जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय रामजी पाईकराव यांचे आज दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. यांच्या पश्च्यात एक मुलगा, तीन मुली सून आणि एक नात असा परिवार आहे. दत्तात्रय पाईकराव यांच्या पार्थिव देहावर उद्या दि. 30 ऑक्टोबर रोजी शुक्रवार सकाळी 09:30 वाजता असर्जन येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 35 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सतर्कता जागरूकता सप्ताह 2026 अंतर्गत नांदेड विभागात सतर्कता जागरूकता परिसंवादाचे आयोजन