Category: राजकारण

राजकारणात तेरा दिवसांची परंपरा लागू नाही?  सुतकासाठी वेळ नाही, सत्तेसाठी मात्र मुहूर्त!  

टाइम्स ग्रुपच्या लोकसत्ता या मराठी दैनिकाने रविवारी पहिल्या पानावर विशेष संपादकीय प्रसिद्ध केले. लोकसत्तामध्ये पहिल्या पानावर संपादकीय छापले जाते, तेव्हा तो विषय केवळ राजकीय नसून सामाजिक आणि नैतिक पातळीवरही गंभीर…

राष्ट्रवादी पक्ष मराठी, सूत्रे गुजराती? राज ठाकरेंच्या ट्विटने प्रश्न उपस्थित  

राज ठाकरे यांनी पटेल नको, पाटील चालेल असा ट्विट करताच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गरमागरम चर्चांचा भडका उडाला. एरवी शांत असलेले विश्लेषक, कायम तयार असलेले पत्रकार आणि संधीच्या शोधात असलेले…

शोक अजून जिवंत असताना सत्तेचा खेळ : महाराष्ट्रात नीतीशून्य राजकारणाचा निर्लज्ज कळस  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चितेची राख अजून पूर्णपणे शांतही झालेली नाही, आणि त्याआधीच सत्तेच्या हव्यासाने अंध झालेल्या राजकारणाने आपला खरा चेहरा उघडा पाडला आहे. आज सायंकाळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार…

तिसरी रांग, पंचा आणि प्रचाराचा पंचनामा: प्रजासत्ताक दिनी लोकशाहीची उघडी खिल्ली  

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात केंद्र सरकारने पुन्हा एकदा आपली लोकशाहीची उंची दाखवली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे दोघांनाही थेट तिसऱ्या रांगेत बसवून तुमची…

लोहपुरुषांचा वारसा आणि खोट्या आरोपांची फॅक्टरी ; इतिहास वाकवून सत्ता टिकते का? हा प्रश्न देशाने विचारायलाच हवा   

आज केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी सातत्याने सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव पुढे करून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरोप करत असतात. हा विषय काही नवीन नाही.…

न्यायमूर्तींच्या सत्कारात लोकशाहीचा अंत्यसंस्कार? सर्वोच्च न्यायालयात खटला, विमानतळावर फोटोसेशन   

सूर्यकांतांच्या प्रकाशात शिवसेनेचा न्याय अंधारात? पक्षकार स्वागत करतो, न्यायमूर्ती सत्कार स्वीकारतात न्याय कुठे हरवतो? दोन दिव सांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभासाठी महाराष्ट्रात आले.…

कलम 353 की कलम सूडभावना? डॉ. संग्राम पाटील प्रकरणात गृह विभागाचा कायद्याशी खेळ

फेसबुक पोस्टवर पोलिसी धाड, खऱ्या घोटाळ्यांवर मौन: महाराष्ट्र गृह खात्याची भयावह पोलिसगिरी महाराष्ट्र सरकार विशेषतः महाराष्ट्राच्या गृह खात्याने आपली विश्वासार्हता स्वतःच उद्ध्वस्त करण्याचा जणू विडा उचललेला आहे. या गृह खात्याचे…

ईव्हीएमच्या ब्लॅक बॉक्सला धक्का : कर्नाटकने मतपत्रिकेने उघडले लोकशाहीचे कुलूप  

जिंकलात तर ईव्हीएम पवित्र, हरलात तर चूक? कर्नाटकने दिले उपयोजित उत्तर ईव्हीएमवरून देशभर बोंबाबोंब सुरू असताना सत्ताधारी नेहमीचा, तोंडपाठ केलेला युक्तिवाद पुढे करतात “जिंकलात तर ईव्हीएम बरोबर, हरलात तर ईव्हीएम…

धनुष्यबाण आणि शिवसेनेचा फैसला: उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळाच तमाशा सुरू आहे. २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले, नगरसेवक निवडून आले, पण महापौर कोणाचा होणार याची उत्सुकता अजूनही “सस्पेन्स थ्रिलर”सारखी टिकून आहे. कारण…

योजना सांगितली, हिशोब दडपला: अशोक चव्हाणांची ‘निवडणुकीपूर्व पत्रकारगिरी’

हेडलाईन दिल्या, सत्य लपवले: पत्रकार परिषद की राजकीय नाट्य? काल झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना जणू उद्याच्या हेडलाईन्सच वाटून टाकल्या. मात्र गंमत अशी की त्या “हेडलाईन्स” प्रत्यक्षात…

error: Content is protected !!