Category: राजकारण

शुक्रवारी होणारा इराणवर हल्ला तिसरे महायुद्ध ठरेल ?

युद्धाच्या उंबरठ्यावर उभे जग – शहाणपणाचा क्षण की विनाशाची सुरुवात? जिनेव्हा येथे 26 फेब्रुवारीला होणारी अमेरिका–इराण बैठक ही केवळ एक राजनैतिक चर्चा नाही; ती मध्यपूर्वेतील शांततेची शेवटची संधी ठरू शकते.…

​सरकारी मंचावरून पक्षीय रणशिंग​ – आंदोलनांना ‘नागवे’ म्हणणारी सत्ता आणि लोकशाहीची अब्रू

काल मेरठ येथे झालेल्या सरकारी रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण हे केवळ राजकीय टीकेपुरते मर्यादित नव्हते, तर त्या पदाच्या प्रतिष्ठेलाही धक्का देणारे होते. सरकारी व्यासपीठ…

एपस्टीन फाईल्स वरून जनतेचे लक्ष विकेंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने युजीसी बाबत आंदोलनाचा खेळ केला –  ॲड.प्रकाश आंबेडकर 

संविधान विरुद्ध मनुवाद: प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा आणि सत्तेला दिलेले धारदार आव्हान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना University of Lucknow येथे सन्मानासाठी बोलावले असताना त्यांनी स्पष्ट सांगितले होते. देशात दोन कायदे…

अबब ….  450000,00,00,000 एव्हढा मोठा रक्षा करार होणार ; इमॅन्युएल मॅक्सरों या आनंदातच मुंबईच्या रस्त्यांवर धावतात 

फ्रान्सचे राष्ट्रपती भारतात दाखल झाले आहेत आणि म्हणे भारत इतिहासातील सर्वात मोठा सुरक्षा करार करणार! दरम्यान बेंजामिन नेतान्याहू तेल अवीवमध्ये डोळे लावून बसलेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी येतात आणि…

खा. राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाही सरकार ? ; प्रश्नांची बीजे, सत्तेची अस्वस्थता आणि लोकशाहीची खरी कसोटी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर प्रस्ताव आणत निशिकांत दुबे यांनी जणू काही संसदेत राजकीय फटाकेच उडवले. पण या फटाक्यांचा धूर फक्त राहुल गांधींपुरता मर्यादित नाही तो सत्ताधाऱ्यांच्या अंगणातही शिरणार आहे,…

एपस्टीन फाईलमध्ये हरदीप सिंग पुरीचा खुलासा महुआ मोइत्रांचा ट्विट मध्ये; पण भारतीय मीडिया गप्प   

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका ई-मेलमध्ये नाव समोर आल्यामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या खुर्चीवर गदा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात स्लोव्हाकियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निरोस्लाव…

मणिपूर पुन्हा जळतोय; सत्ता स्थापन होताच हिंसेचा भडका

सत्तेच्या टाळ्यांमध्ये मणिपूरची राख – जनतेचा संताप रस्त्यावर मणिपूर अडीच वर्षांपासून जळत आहे. त्या काळातही राज्यात भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होता आणि आता मागील ४८ तासांत पुन्हा भाजपच्याच नेतृत्वाखाली सरकार…

अजित डोभाल यांच्या नावाने पसरलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह; सरकारच्या खुलाशाने खळबळ  

चार तासातच सरकारने खुलासा केला नवभारत मीडियामध्ये नुकतीच एक बातमी प्रसारित झाली. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची तथाकथित हेकडी मोडल्याचा दावा करण्यात आला. यानंतर सोशल मीडियावरही अनेक भडक आणि अतिशयोक्तीपूर्ण हेडलाईन्स…

पुस्तकाचा स्फोट, संसद ठप्प : ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’वरून सत्तेला घाम

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना माजी स्थलसेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकावर बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आज राहुल गांधी हे पुस्तक हातात घेऊन…

तिरंग्यासाठी रक्त सांडणाऱ्यांना मुस्लिम सैनिकांना  देशद्रोही ठरवण्याचा निर्लज्ज कट 

खोटा इतिहास, घाणेरडा प्रचार आणि सैन्याची बदनामी : १९६५ युद्धाबाबतचा पाकिस्तान प्रणीत विषप्रचार भारतीय जनता पार्टीचा तथाकथित आयटी सेल काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल करतो. त्या व्हिडिओमध्ये मुद्दाम एक विषारी…

error: Content is protected !!