महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण स्मार्ट मीटर आधी की स्मार्ट सेवा? सर्वसामान्य वीज ग्राहकांचा रास्त प्रश्न June 15, 2026 Kanthak Suryatal राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा उद्देश निश्चितच चांगला आहे. परंतु, सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्डयांवर धाडी; (18) आरोपींविरुद्ध कारवाई, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त June 14, 2026 Kanthak Suryatal लातूर -जिल्ह्यात काही ठिकाणी मटका – जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड येथून कारवाईसाठी पोलीस पथक पाठविले होते. सदर पथकाने, दिनांक 13/06/2026 रोजी,…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ खरेदीवर तात्पुरती मर्यादा June 13, 2026 Kanthak Suryatal मुंबई (प्रतिनिधी)-जागतिक भू-राजकीय घडामोडींमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी व विक्रीबाबत महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र १२ लाखांची मागणी करून ६.४० लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात June 7, 2026 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर/जालना (प्रतिनिधी) – अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेले अंबडचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ६…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मराठा समाजासाठी मोठी आनंदाची बातमी: आता मिळणार ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती; June 5, 2026 Kanthak Suryatal मुंबई (प्रतिनिधी)- मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आता इतर मागासवर्गीयांप्रमाणे (OBC) सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारकडून राज्य पोलीस सेवेतील ७ अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे, अमरावती, मुंबईसह अनेक ठिकाणी फेरबदल June 5, 2026 Kanthak Suryatal मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील (रा.पो.से.) अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ च्या शिफारशींनुसार सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण सह्याद्री आता विनाशाच्या उंबरठ्यावर June 5, 2026 Kanthak Suryatal सह्याद्रीच्या कुशीत विनाशाचे पाऊल? ५९ पंप स्टोरेज प्रकल्पांचा सविस्तर पंचनामा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू आणि जागतिक जैवविविधतेचा वारसा असलेला सह्याद्री सध्या एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्वच्छ ऊर्जा (Clean Energy)…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यभरात २६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश May 31, 2026 Kanthak Suryatal मुंबई- महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयाने ३० मे २०२६ रोजी राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या (PI) मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, राज्यातील एकूण…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलिस दलात हालचाल : चारशेहून अधिक सहायक निरीक्षकांची नवीन पोस्टिंग May 30, 2026 Kanthak Suryatal मुंबई -महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने दि. २९ मे २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक (API) यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. या बदली आदेशांनुसार एकूण ४०५ अधिकाऱ्यांची नेमणूक बदलण्यात आली असून,…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागात २४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या May 30, 2026 Kanthak Suryatal मुंबई(प्रतिनिधी)-: महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) कार्यरत असलेल्या 24 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर,…