Category: महाराष्ट्र

साहेबराव गुट्टे नांदेडचे पोलीस उप अधीक्षक मुख्यालय 

17 पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त पदोन्नती-बदली आदेश जारी नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन च्या गृह विभागाने पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) पदावरील पदोन्नती व बदलीसंदर्भातील आदेश जारी केले…

राज्यात PSI बदल्यांचा मोठा निर्णय; 491 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयाने पोलीस उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून राज्यभरातील विविध परिक्षेत्र, आयुक्तालये…

महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेवर मराठवाड्यातून संदीप उदगीरकर यांची निवड

नांदेड (प्रतिनिधी)-रांजणोली ता.भिवंडी जि.ठाणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची मराठवाड्यातून राज्य कार्यकारिणीवर संचालक म्हणून निवड झाली आहे. रांजणोली ता.भिवंडी…

राज्य शासनाने 14 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या

श्रीकृष्ण कोकाटे नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक नांदेड(प्रतिनिधी)-सध्या बदल्यांसाठी सुगीचा काळ आहे. त्यात महाराष्ट्र शासनाने 14 आयपीएस अधिकार्‍यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहे. काही जणांच्या 21 मे रोजी केलेल्या…

वाहतूक ठेकेदारी मध्ये दादागिरी आणि मोदकांच्या मदतीने काम करणाऱ्या  ठेकेदारांना उच्च  न्यायालयाची चपराक 

निविदा प्रक्रियेतील कारटेल आणि मक्तेदारीला हायकोर्टाचा लगाम; महाराष्ट्र सरकारला दणका, कामाचे आदेश देण्यास २२ जूनपर्यंत स्थगिती छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या निविदा प्रक्रियेत गेल्या १२ वर्षांपासून विशिष्ट कंत्राटदारांची सुरू असलेली…

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगलच्या छाव्यांची रक्ताच्या थारोळ्यातील महिलेला दिले जीवदान 

पोलिसांच्या धाडसाने टळला संभाव्य खून; रक्ताच्या थारोळ्यातून महिलेला दिले जीवदान नागपूर (प्रतिनिधी)- क्षणाचाही विलंब झाला असता तर एका निष्पाप महिलेचा जीव गेला असता; पण पोलिसांच्या धाडस, सतर्कता आणि वेळेवर घेतलेल्या…

काही दिवसांपूर्वी केलेल्या काही आयपीएस  बदल्यांमध्ये बदल करून नवीन जागा दिल्या;काहींना नवीन नियुक्त्या 

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने गुरुवारी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, आयपीएस तसेच राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात…

तुकाराम मुंढेंसह पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नांदेड(प्रतिनिधी)-काही महिन्यात बदलीसाठी प्र्रसिध्द असलेल्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना पुन्हा एक नवीन बदली देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतर चार आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्यावतीने सुभाष…

न्याय संस्था सरकारविरुध्द बोलत नाही; नवी मुंबईमधील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची याचिका फेटाळली

मुंबई-नवी मुंबईमध्ये सुरू झालेल्या नवीन विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या संदर्भाने प्रकाशझोत सामाजिक संस्थेने विशेष अनुमती याचिका(एसएलपी) दाखल करून सर्वोच्च न्यायालयात सुध्दा…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत महागाई भत्ता जमा होणार

मुंबई (प्रतिनिधी)- राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीच्या रकमेबाबत शासन निर्णय जारी केला असून…

error: Content is protected !!