Category: महत्वाच्या बातम्या

भारतीय लोकशाहीचा ग्रेट इंडियन सर्कस: ८०० मतांचा पक्ष आणि २० खासदारांची जादू

बंगालच्या मातीत काहीतरी विलक्षण जादू आहे, असे म्हणतात. पण आजवर महान जादुगार पी.सी. सरकार यांनीही जी जादू दाखवली नसेल, ती जादू आज मोदीजींच्या टीमने बंगालमध्ये करून दाखवली आहे. एका रात्रीत…

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलुरच्या राष्ट्रवादी नगरसेवकांची गोवा सहल चर्चेत; व्हायरल व्हिडिओंमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देगलुर (प्रतिनिधी):- नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलुर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची गोवा सहल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा आणि नृत्य करतानाचे…

नरेश दंडवते यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान

नांदेड (प्रतिनिधी) : सत्यशोधक विचार मंच, नांदेड यांच्या वतीने आयोजित २१ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नरेश दंडवते यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “डॉ.…

तोष्णीवाल मेडिकल्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नांदेड- आज नांदेड शहरातील मे. तोष्णीवाल मेडिकल्स, डॉक्टर्स लेन, नांदेड या पेढीकडून मुदतबाहय औषधाची डॉक्टराच्या चिठठीशिवाय, फार्मासिस्टचे गैरहजेरीमध्ये, विना बिलांने विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सदरील पेढीविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने…

नांदेडमध्ये बिग बेअर हबचा फी वसुलीचा धडाका; नर्सरीसाठी ४५ हजारांची मागणी, पालकांचे कंबरडे मोडले!

नांदेड (प्रतिनिधी)- जून महिना उजाडला की पालकांच्या उरात धडकी भरते. एकीकडे पावसाची ओढ आणि दुसरीकडे पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी लागणारी अव्वाच्या सव्वा फी, यामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशातच…

रुग्णांच्या हतबलतेवर डल्ला मारणारी रुग्णालयांची दुकानदारी आता बंद! तुकाराम मुंढेंचा खासगी रुग्णालयांना थेट इशारा

मुंबई (प्रतिनिधी) – आजारी माणूस रुग्णालयात उपचारासाठी येतो तो जगण्याची आशा घेऊन, पण अनेक खासगी रुग्णालयांनी मात्र या हतबलतेचा फायदा घेत आपला औषधांचा ‘धंदा’ जोरात मांडला आहे. रुग्णांना किंवा त्यांच्या…

अंजलीताई आंबेडकर यांचे प्रतिपादन; श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भव्य सत्कार

धम्म प्रचारासाठी खुरगावला आवश्यक मुलभूत सुविधा नांदेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विकसित होत असलेली श्रामणेर दीक्षाभूमीला बौद्ध धम्म चळवळीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून येथे भिक्खू…

 एकाच फोटोवर खटला, दुसऱ्यावर शांतता का?– पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांकडे दुर्लक्ष आणि सहायक पोलीस निरीक्षकांवर लक्ष

नांदेड (प्रतिनिधी) – आजकाल काही बातम्या अशा पद्धतीने सादर केल्या जातात की, सत्याचा शोध कमी आणि सनसनाटीचा बाजार अधिक दिसू लागतो. एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला म्हणजे तो थेट गुन्हेगार…

स्मार्ट मीटर आधी की स्मार्ट सेवा?  सर्वसामान्य वीज ग्राहकांचा रास्त प्रश्न

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा उद्देश निश्चितच चांगला आहे. परंतु, सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न…

१५ जूनचा मोठा धमाका: अमेरिका-इराण समझोता आणि युद्धाच्या छायेत शांततेचा प्रयोग

डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यातील संबंधांचा इतिहास पाहिला तर तो एखाद्या ज्वालामुखीसारखा आहे, जो कधी शांत वाटतो तर कधी अचानक धगधगू लागतो. २८ फेब्रुवारीपासून आजतागायत (१५ जून) ट्रम्प यांनी ज्या…

error: Content is protected !!