क्राईम महत्वाच्या बातम्या मनाठा पोलीसांनी सात जुगारी पकडले November 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मनाठा पोलीसांनी मौजे रावणगाव शिवारातील निरंजन गोवर्धन राठोड यांच्या शेतात 7 जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून 2900 रुपये रोख रक्कम आणि एकूण साहित्य 2 लाख 95 हजार 900 रुपयांचे जप्त केले आहे.…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण 65% मतदानाचं गणित सांगतंय — या वेळी बिहारमध्ये काहीतरी मोठं होणार आहे! November 9, 2025 Kanthak Suryatal बिहार निवडणुकीत कोण जिंकेल, कोण हरेल, कोण पुढे आणि कोण मागे राहील, याबाबत सध्या काहीही ठामपणे सांगणे कठीण आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर अनेकांनी विविध प्रकारची विश्लेषणे प्रसिद्ध केली. ती…
महत्वाच्या बातम्या नांदेडचे माजी अपर जिल्हाधिकारी अडचणीत? मुख्यमंत्र्यांकडे गैरकारभाराची तक्रार दाखल November 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतरही नांदेडचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर आणि त्यांचे सहाय्यक महसूल अधिकारी कपिल काशिनाथ जांबकर यांनी कुळ कायद्याच्या तरतुदींना फाटा देत…
नांदेड महत्वाच्या बातम्या गाडगेबाबा मंदिराजवळ शुभम भद्रे खून प्रकरण : आरोपी साईनाथ वट्टमवारच्या जखमी;मयतासह इतरांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप November 8, 2025 Kanthak Suryatal साईनाथच्या कॉल डिटेल्सवरूनच उघड होणार सत्य? नांदेड (प्रतिनिधी) : गाडगेबाबा मंदिर, सिडको परिसरात ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भांडणात शुभम भद्रे याचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी साईनाथ…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मुखेड तालुक्यातील संतापजनक घटना : सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार November 8, 2025 Kanthak Suryatal मुखेड (प्रतिनिधी) – मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका संतापजनक घटनेत वयाच्या २० ते २५ वर्षे वयोगटातील एका युवकाने सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ‘शिळ्या भाकरी’हा काव्यसंग्रह विद्रोहाची जाणीव करून देतो: प्रज्ञाधर ढवळे November 8, 2025 Kanthak Suryatal देविदास वाघमारे यांच्या‘शिळ्या भाकरी’काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन कंधार –‘शिळ्या भाकरी’ हा काव्यसंग्रह शिक्षणाचे महत्व सांगणारा आणि विद्रोहाची जाणीव करुन देणारा काव्यसंग्रह आहे. आधुनिक काळात हा काव्यसंग्रह सर्वसामान्य लोकांना प्रेरणा आणि उर्जा…
नांदेड महत्वाच्या बातम्या महानगरपालिका प्रभाग आरक्षणाच्या सोडती मंगळवारी November 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे वारे वाहत आहे. या संदर्भाने आगामी महानगरपालिका नांदेडच्या निवडणुकीतील विविध आरक्षीत संवर्गाचे आरक्षण सोडत काढण्यासाठी आणि त्यावरील हरकती आणि सुचनासाठींचा कार्यक्रम महानगरपालिका आयुक्त महेशकुमार…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण “सत्ता मिळाली नाही तरी छातीवर बुलडोजर? — लोकरक्षक की धमकीवाला नेते?” November 8, 2025 Kanthak Suryatal ६ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू असताना, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते विजय कुमार सिन्हा लकीसराय विधानसभा क्षेत्रातील खुरियारी या छोट्या गावात भेट देण्यासाठी गेले.गावात पोहोचताच…
महत्वाच्या बातम्या लेख पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे November 8, 2025 Kanthak Suryatal गर्भलिंग निवड पोटातील गर्भाचं लिंग जाणून घेणं आणि जर ती मुलगी असेल तर गर्भपात करणं म्हणजे गर्भलिंग निवड • गेल्या काही वर्षात गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट ! November 8, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्र सदनात रंगला भावपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम नवी दिल्ली- येथील महाराष्ट्र सदनातील आजची संध्याकाळ एका वेगळ्याच आनंदाने पुलकीत झाली. सदनात रंगलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा भावनिक संदर्भ होता, तो अहिल्यानगर येथील…