नांदेड महत्वाच्या बातम्या संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली ;संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड – समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांचे हस्ते हिरवी झेंडी…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्य नाट्य स्पर्धेतील “स्वप्नपंख” नाटकाने दुर्लक्षित घटकांच्या शैक्षणिक प्रश्नाला केले अधोरेखित November 26, 2025 Kanthak Suryatal आज ‘तो ती आणि मनोहर’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेची होणार सांगता नांदेड–सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी…
महत्वाच्या बातम्या शिक्षण संविधान अमृत महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-26 नोव्हेंबर रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देवून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिका शाळा पिवळीगिरणी आणि चंद्रमुणी शाळा डॉ.आंबेडकरनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाला पोलीस कोठडी November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीस ठाण्यात दहा हजार रुपये लाच घेवून पुन्हा दहा हजारांची मागणी करून तडजोडीनंतर 5 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणपत नागोराव गिते यांना कंधार न्यायालयाने 2 दिवस…
क्राईम महत्वाच्या बातम्या मौजे किरोडा ता.लोहा येथे दरोडा; उमरी येथे बेनटेक्स ज्वेलरीचे दुकान फोडले; किनवट तहसील कार्यालयातून ट्रक्टर चोरीला गेला November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे किरोडा ता.लोहा येथे एका घरात घुसून वयस्कर महिलेला गंभीर दु:खापत करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 87 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे दरोडेखोरांनी चोरून नेले आहेत. उमरी येथील एका बेन्टेस ज्वेलरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या चोरीचा आरोप असलेल्या रेल्वे पोलीसाने जामीन रद्द झाल्यानंतर अटकपुर्व जामीन मागतोय November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वेमध्ये चोरट्याला चोरी करायला लावून त्याला सहकार्य करणाचा आरोप असणाऱ्या पोलीसाची जामीन प्राथमिक न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता या पोलीसाने जिल्हा न्यायालयाकडे अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्राथमिक…
खेळ महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस जीवनात खेळांचे महत्व अपरंपार-शहाजी उमाप November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या जीवनात खेळांचे महत्व अशा पध्दतीने महत्वाचे आहे की, आपल्या कामाच्या ओघात आलेल्या अनेक त्रासदायक घटनांना आपण खेळांच्या माध्यमातून विसरुन जातो. फक्त स्पर्धापुरते खेळ शिल्लक न राहता दररोजच्या जीवनात खेळांचा…
महत्वाच्या बातम्या राजकारण काँग्रेस जिल्हा कार्यअध्यक्षपदी मुन्तजीबोद्दीन यांची नियुक्ती November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटी (उत्तर) च्या कार्यकारणीला मान्यता दिली असून प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी नवीन कार्यकारणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर लाचलुचपतची चाहूल लागताच फरार November 25, 2025 Kanthak Suryatal रामतीर्थ,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात आज लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन गुन्हे दाखल केले आहेत. दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस आरोपीने लाच स्वीकारली नाही. कारण तो हुशार होता त्याने या अगोदर स्थानिक गुना…
महत्वाच्या बातम्या अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार November 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकिय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18…