Category: महत्वाच्या बातम्या

कंधार व लोहा ग्रामीण गुंठेवारीचे प्रस्ताव उपविभागीय कार्यालय कंधार येथे दाखल करावेत

नांदेड – कंधार व लोहा तालुक्यांतील गुंठेवारी विषयक प्रस्ताव स्वीकृत करून त्यावरील कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, नांदेड यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभाग कंधार यांना प्रदान केले आहेत. कंधार व लोहा तालुक्यातील…

रब्बी हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा

नांदेड – राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2025 साठी आयोजित करण्यात आल्या आहेत. रब्बी हंगाम सन 2025 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे…

तिन वर्षापुर्वी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारे तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी सन 2023 मध्ये एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या दोन जणांना अटक करून सध्या त्यांची रवानगी न्यायालयाच्या आदेशाने तुरूंंगात केली आहे. सन 2023 मध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या…

अपर पोलीस अधिक्षक भोकर यांच्या पथकाने अवैध वाळूवर धाड टाकली

नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड पोलीसांनी अपर पोलीस अधिक्षक यांचे वाचक पोलीस निरिक्षक यांच्यासह अवैध वाळू विरुध्द कार्यवाही करून 43 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोकरच्या अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांचे…

जिल्हा पोलीस दलातून एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर महिन्यात नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात सहकुटूंब सन्मान करून निरोप देण्यात आला.…

मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 74 हजार रुपये परत मिळवून दिले

नांदेड(प्रतिनिधी)-मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 94 हजार रुपये तक्रारदाराला परत मिळवून दिले. नांदेड पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा फसवणूकीच्या संदर्भाने नागरीकांनी दक्ष राहावे. मौजे टाकळी (ज) ता.देगलूर येथील…

भारतीय संविधान हा भारत देशाचा आत्मा-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड – जगातील 243 देशाच्या पाठीवर भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ लोकशाही असून भारतातील तळागळातील शेवटच्या माणसासाठी विकासात्मदृष्ट्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व देशाची अखंडता अबाधित ठेवून समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही…

कॉंग्रेसच्या जिल्हा संघटकपदी सुभाष काटकांबळे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी (उत्तर) पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक सुभाष काटकांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे…

प्रियकराच्या प्रेताचे बोट धरून  प्रेयसीने कुंकू लावून घेतले 

सैराटसारखा प्रेमप्रसंग, पण शेवट अधिक वेदनादायक; सक्षम ताटे हत्याप्रकरणातील पाच आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम गौतम ताटे (वय 20) या अनुसूचित समाजाच्या तरुणाच्या हत्येने शहर…

लिंबगाव शिवारात खून करणाऱ्यास आठ वर्षाची सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-लिंबगावजवळच्या रेल्वे रुळांवरील पुलावर एका व्यक्तीचा डोक्यात दगड मारुन खुन करणाऱ्यास दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी. तावशीकर यांनी आठ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील मारेकरी मध्यप्रदेश मधून मजुरी…

error: Content is protected !!