नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लोहा येथे 29 मार्च रोजी राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती March 25, 2026 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता लोहा येथील…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण अशोक खरात आता ओरडतोय नासिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला March 25, 2026 Kanthak Suryatal नाशिकमध्ये सध्या चमत्कार थोडे कमी आणि व्हिडिओ जास्त घडत आहेत. अशोक कुमार एकनाथ खरात या स्वयंघोषित बाबांच्या दोन व्हिडिओंनी तर लोकांना आध्यात्मिक नव्हे तर राजकीय प्रबोधनच दिलं. एका व्हिडिओत बाबा…
नांदेड महत्वाच्या बातम्या कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त होऊनही माहितीवर पडदा; पोलीस- महसूल वाद उफाळला? पोलिसांना चूक ठरवण्याची हिम्मत दाखवायला हवी ! March 25, 2026 Kanthak Suryatal महसूलच्या ढाली खाली सागरोळीतील वाळू माफिया निर्धास्त; उमापांच्या धडक कारवाईवर महसूल प्रशासनाची थंड प्रतिक्रिया! सगरोळी (प्रतिनिधी)- बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने दि.…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या रामनवमी निमित्त शोभायात्रा ; नागरिकांनी बंद रस्ते पाहूनच उद्याचा प्रवास ठरवावा March 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- श्री रामनवमी जन्मोत्सवानिमित्त २६ मार्च २०२६ रोजी नांदेड शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. शांतता व सुव्यवस्था अबाधित…
नांदेड महत्वाच्या बातम्या 31 मार्चला बँका रात्री उशिरापर्यत सुरु राहणार March 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड:- आर्थिक वर्ष 2025-26 अखेर शासनाचा निधी अखर्चित राहू नये यासाठी 31 मार्च 2026 अखेर प्राप्त होणारी देयके पारित करून त्याच दिवशी आहरण व वितरण अधिकाऱ्यांना ई-कुबेर व धनादेशाद्वारे प्रदान…
नांदेड महत्वाच्या बातम्या Buy 1 Get 1: महिला आरक्षणसोबत डी-लिमिटेशन फ्री; लोकशाहीचा मेकओव्हर: सीट्स वाढल्या, समीकरणं बदलली March 25, 2026 Kanthak Suryatal देशात महिला आरक्षण विधेयक आणि डी-लिमिटेशन या दोन गोष्टी एकत्र येत आहेत… आणि हे संयोजन साधं नाही, तर राजकीय केमिस्ट्रीचा एक्सपेरिमेंट आहे ज्याचा रिझल्ट संपूर्ण देशाला भोगावा लागणार आहे. सर्वात…
देश महत्वाच्या बातम्या अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी बेंगलुरु शहरात शून्य क्रमांकाचा गुन्हा दाखल; तपासासाठी महाराष्ट्राकडे वर्ग March 25, 2026 Kanthak Suryatal अश्या प्रकारे आ. रोहित पवार यांनी आपल्या राज्यात मागे पडणारा आपल्या काकांच्या मृत्यूचा प्रश्न जिवंत ठेवला आहे. बेंगलुरु (प्रतिनिधी)- बारामती विमान दुर्घटना प्रकरण आता केवळ अपघातापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पाथरीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 13 जणांवर गुन्हे, लाखोंचा मुद्देमाल जप्त March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – पाथरी शहरात सुरू असलेल्या जुगार व मटका बुकी अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत 13 आरोपींवर गुन्हे दाखल केले असून सुमारे 1.49 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रवादी नेते जीवन घोगरे पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध १७ लाखांची खंडणी मागल्याचा आरोप;गुन्हा दाखल March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खंडणी आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.या प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाचे…
क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई – फरार दोन खुनी आरोपींना अटक March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधात पोलिसांची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस…