Category: महत्वाच्या बातम्या

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न

नांदेड – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सामाजिक समता सप्ताह 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने आज…

नांदेडच्या नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी निधी देण्यात यावा;अंदाज समितीच्या बैठकीत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सूचना

नांदेड – नांदेड जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव असलेल्या नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी सूचना अंदाज समितीचे सदस्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अंदाज समितीच्या बैठकीत शुक्रवारी…

दहशत मिरवणुकीतून नाही, व्यक्तिमत्त्वातून !  

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलिसांनी आरोपींना पकडून रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ प्रसिद्धीसाठी पुढे आला आणि समाजाला जणू एक नवीन “शैक्षणिक प्रयोग” पाहायला मिळाला. हा प्रयोग गुन्हेगारीविरोधी कारवाईचा कमी आणि प्रात्यक्षिक वर्गाचा जास्त वाटतो.…

अमेरिका-इराण महायुद्ध: केवळ हवाई हल्लेच नाही तर जमिनीवरही उतरणार सैन्य?

चीनच्या नास्त्रेदमसची धक्कादायक भविष्यवाणी;अमेरिका-इराण युद्ध आणि अमेरिकेचा संभाव्य पराभव चीनचे नास्त्रेदमस म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक जियांग झुआक्विन यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील थेट लष्करी संघर्षाबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी…

भारतात अनिर्बंध खाजगीकरणामुळे उच्च शिक्षण धोक्यात

राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत डॉ. दिलीप चव्हाण यांचे प्रतिपादन; चौथी राज्यस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न नांदेड- नवीन आर्थिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर शिक्षण क्षेत्र हे अधिक खुलेपणाने बाजाराशी जोडले गेले आणि विशेषतः उच्च…

लेबनॉनमधील संघर्षाची तीव्रता आणि जागतिक राजकारणातील बदलते समीकरण

लेबनॉनमध्ये अलीकडेच झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांनी परिस्थिती अत्यंत भीषण आणि चिंताजनक बनवली आहे. या हल्ल्यांमध्ये सुमारे २५० ते ३०० नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक…

आसाम निवडणूक;मतदारसंघांचे गणित की लोकशाहीची शस्त्रक्रिया?

असाममध्ये २०२३ साली झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेला अधिकृत भाषेत परिसीमन म्हणतात. पण लोकशाहीच्या भाषेत त्याला काय म्हणायचे? प्रशासनिक सुधारणा, की राजकीय शल्यक्रिया? कारण आकडे सांगतात ती कथा थेट मतपेटीवर चाललेल्या सूक्ष्म…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्या -बंटी लांडगे

नांदेड (प्रतिनिधी)-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नांदेड शहरातही विविध भागांमधून आकर्षक देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व डीजेसह भव्य मिरवणुका आयोजित…

घरफोडी प्रकरणाचा उलगडा; आरोपी अटकेत, 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत घरफोडी प्रकरणातील एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सोन्या-चांदीचे…

अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा श्वान टायसन अव्वल; सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई

नांदेड (प्रतिनिधी)- नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात (AIPDM) नांदेड परिक्षेत्रातील परभणी जिल्हा पोलीस दलाच्या टायसन नावाच्या श्वानाने चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य…

error: Content is protected !!