नांदेड महत्वाच्या बातम्या भोकर-नांदेड रस्त्यावर भीषण अपघात; ६ ठार, ८ जखमी September 10, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी) -भोकर ते नांदेड मार्गावरील सिताखंडी परिसरात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ट्रक आणि मॅजिक वाहनाची भीषण धडक होऊन ६ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर…
महत्वाच्या बातम्या दोन आरोपी अटकेत; रोख रक्कम व दुचाकीसह ७९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त September 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी व दुकानफोडीच्या दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांचा नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात…
महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मिनी ऑईल मिल व एक्सपेलर फिल्टर प्रेससाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन September 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड जिल्ह्यास २४ एक्सपेलर यंत्रांचा लक्षांक; वैयक्तिक शेतकरी व एफपीओंना मिळणार अनुदान नांदेड (जिमाका) – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) योजनेंतर्गत मिनी ऑईल मिल-एक्सपेलर फिल्टर प्रेससह तसेच मिनी ऑईल मिल-एक्सपेलर फिल्टर…
महत्वाच्या बातम्या पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा जनसंवाद ; लातूरमध्ये २३ तक्रारदारांशी थेट संवाद September 9, 2026 Kanthak Suryatal लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे जिल्ह्यातील तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांच्या…
महत्वाच्या बातम्या इंदरजितसिंग बावरी खून प्रकरणात दोन महिलांसह सहा जणांना मकोका पोलीस कोठडी September 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील बहुचर्चित इंदरजितसिंग बावरी हत्या प्रकरण आणि के. बी. गँगच्या संघटित गुन्हेगारी प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मोकोका न्यायालयाचे न्यायाधीश तुषार आगलावे यांनी या…
महत्वाच्या बातम्या फूटपाथ गायब की महापालिकेचे डोळे गायब? रिलायन्सच्या दारात पालिकेची विशेष मेहेरबानी! September 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – आज शहरात महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठा पोलिसांचा ताफा, फौजफाटा आणि बुलडोझर मशिनी घेऊन ठिकठिकाणी कारवाईचा मोठा आव आणला. शहरात अनेक ठिकाणी झालेली लहान-सहान अतिक्रमणे काढल्याचा शूरपणा…
महत्वाच्या बातम्या नागरिक सुरक्षा, सायबर फसवणूक आणि महिला सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचे महत्त्वपूर्ण आवाहन September 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नागरिकांनी स्वतः जागरूक आणि सतर्क राहिल्यास गुन्ह्यांना आळा घालणे आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे अधिक सोपे होईल, असे प्रतिपादन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ…
महत्वाच्या बातम्या ४८ तासांची फसवणूक करणारी शांतता आणि क्षेपणास्त्रांचा पाऊस September 9, 2026 Kanthak Suryatal गुपित तळही फुटले! इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर अमेरिकन सैन्याची मध्यपूर्वेतून माघारीची तयारी? मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत गेल्या ४८ तासांपासून एक प्रकारची अनपेक्षित शांतता दिसून येत होती. अमेरिका कोणताही नवा लष्करी हल्ला करत…
महत्वाच्या बातम्या लखनौच्या आकाशातील थरार, रायबरेलीतील जनसैलाब आणि राजकीय सुरक्षेचा यक्षप्रश्न September 9, 2026 Kanthak Suryatal लखनौच्या आकाशात २५ मिनिटांचा थरार! राहुल गांधींच्या विमानाचं नेमकं काय झालं? सुरक्षेत मोठी चूक की हवामानाचा खेळ? लखनौच्या आकाशात २५ मिनिटांची धडधड दिल्लीहून लखनौकडे झेपावलेल्या एयर इंडियाच्या AI 1717 या…
महत्वाच्या बातम्या अमेरिकेने इराणचे ५ तेल टँकर उडवले, इराणचा मध्यरात्री भयानक पलटवार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जीवितहानी लपवली? September 9, 2026 Kanthak Suryatal मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि नव्या संघर्षाची ठिणगी ८ आणि ९ सप्टेंबर २०२६ च्या दरम्याने मध्यपूर्वेमध्ये एका नव्या आणि अत्यंत भीषण संघर्षाचा भडका उडाला आहे. इराणने महिन्यांनंतर अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांच्या…