महत्वाच्या बातम्या देशासाठी लढलेल्या सैनिकाला आता व्यवस्थेविरुद्ध लढण्याची वेळ! October 8, 2026 Kanthak Suryatal नांदेडच्या SGS कॉलेजमध्ये प्रवेशप्रक्रियेचा पाच-दहा मिनिटांचा खेळ; माजी सैनिक संतोष हंबर्डे आक्रमक नांदेड (प्रतिनिधी) – देशाच्या सीमेवर शत्रूशी दोन हात करून देशसेवा करणाऱ्या सैनिकाला निवृत्तीनंतर आपल्या हक्कासाठी प्रशासनाच्या दारात हेलपाटे…
महत्वाच्या बातम्या सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा – विरोधी पक्षनेत्याच्या गाडीचे टायर फोडले जातात तेव्हा;डीसीपी चालवत होते ती बस October 8, 2026 Kanthak Suryatal देशाच्या राजधानीत, ज्या जंतर-मंतरला आंदोलनाचा अधिकृत मंच मानले जाते, त्याच जंतर-मंतरच्या काही मीटर आधी दिल्ली पोलिसांनी देशाच्या विरोधी पक्षनेत्याला रस्त्यावरून उचलले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, त्यांच्या बहिण प्रियंका गांधी…
महत्वाच्या बातम्या निवडणूक आयोगाचा महाघोटाळा? २७ लाख मतदारांचे हक्क हिरावले; ट्रिब्युनल न्यायाधीशांच्या पत्राने उडाली खळबळ! October 7, 2026 Kanthak Suryatal ४९ मतदारसंघांतील निकाल संशयास्पद? निवडणूक आयोगाच्या एका पोर्टलने फिरवला संपूर्ण निवडणुकीचा निकाल! भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात जर नागरिकांचा मतदानाचा मूलभूत घटनात्मक हक्कच हिरावून घेतला जात असेल आणि तोही…
महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये खाकीची ३० किमी अंतरावरून विशेष सेवा! असर्जन चौकात वाळू माफियांकडून पोलिसाची धुलाई October 7, 2026 Kanthak Suryatal भरदुपारी हायव्होल्टेज ड्रामा नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात सध्या एका पोलिसाच्या अफाट कर्तव्यदक्षतेची आणि वाळू माफियांशी असलेल्या विशेष आपुलकीची खमंग चर्चा रंगली आहे. मूळ नियुक्ती नांदेड शहरापासून तब्बल ३० किलोमीटर…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६; प्रा.राजू सोनसळे यांचा वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी अर्ज October 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुले-आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक, लेखक तथा प्राध्यापक राजू सोनसळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत करून उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षाकडे अधिकृतपणे अर्ज सादर…
महत्वाच्या बातम्या जिल्हा सांभाळण्यासाठी ओमकांत चिंचोळकर नियंत्रण कक्षात आणि नांदेड ग्रामीण अशोक जाधव कडे October 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलातील ५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना…
महत्वाच्या बातम्या सराफ व्यावसायिकांकडून मुद्देमाल जप्त करताना ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण आता बंधनकारक October 7, 2026 Kanthak Suryatal पोलीस महासंचालक कार्यालयाचे परिपत्रक जारी मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील सराफ व्यावसायिकांकडून सोन्या-चांदीचे दागिने किंवा संशयित/चोरीचा मुद्देमाल जप्त करताना तपासी अधिकाऱ्यांनी संपूर्ण कारवाईचे ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण करणे आता पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले…
महत्वाच्या बातम्या ठाण्याच्या गेटवर प्रियंका, रस्त्यावर जनता; हुकूमशाहीच्या अस्ताची हीच सुरुवात! October 7, 2026 Kanthak Suryatal परदेशी मीडियात थू-थू, रात्रीच्या अंधारात महिलांवर कारवाई; मोदी सरकारचा हुकूमशाही चेहरा उघडा! ज्ञानेश कुमारांचा राजीनामा की सरकारचे पतन? दिल्लीतील पोलिसगिरीविरुद्ध जनता रस्त्यावर! दिल्लीच्या मध्यरात्रीने पुन्हा एकदा या देशातील लोकशाहीच्या चिंधड्या…
महत्वाच्या बातम्या कोर्टाचा मनाई हुकूम असतानाही जिल्हा परिषद शिक्षक गृहनिर्माण संस्थेच्या जागेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार October 7, 2026 Kanthak Suryatal कौठा (नांदेड) – विकास नगर, कौठा येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित च्या जागेवर न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे प्रवेश करून सभासदांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…
महत्वाच्या बातम्या माहूर नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले October 7, 2026 Kanthak Suryatal • भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश • 120 एसटी बसेस सज्ज, दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात नांदेड (जिमाका) – माहूरगडावरील शारदीय नवरात्रोत्सव-2026 दरम्यान येणाऱ्या भाविकांना…